Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर नवरात्रौत्सव 2022 बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादासाठी पोचले पण.... चित्रा वाघ

बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादासाठी पोचले पण…. चित्रा वाघ

Subscribe

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद मिळावेत म्हणून मी अनेक नेत्यांची मनधरणी केली. मला ‘मातोश्री’ मध्ये जाऊन त्या वास्तूचा करिश्मा समजून घ्यायचा होता. शेवटी महत्प्रयासाने मी तिथे पोचलीच. ‘मातोश्री’ मध्ये भेटलेल्या उध्दव ठाकरे यांच्या मध्ये मला एक संयमी, सज्जन सद्गृहस्थ भेटले. तशीच मला दुसरी भेटलेली व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस…या दोन्ही नेत्यांकडून शिकण्यासारखं खूप आहे. मला थोडं तरी शिकता यावं हा माझा प्रयत्न आहे, असं भाजप नेत्या चित्रा वाघ विनम्रपणे सांगतात.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -