00:02:21

सेल्फी काढण्यासाठी कार्तिकभोवती चाहत्यांची गर्दी

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या शहजादा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री कृती सेनन देखील कार्तिकसोबत मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतंच कार्तिकला...
00:02:26

कंगना आणि नेटकऱ्यांमध्ये पठाण चित्रपटावरुन ट्विटर वॉर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि नेटकऱ्यांमध्ये पठाण चित्रपटावरुन ट्वीट वॉर पाहायला मिळाले. पठाण चित्रपटाच्या यशाबद्दल कंगनाने प्रतिक्रिया दिली होती. यावर नेटकऱ्याने तिला ट्रोल केलं....
00:03:07

रश्मिका मंदाना ‘मिशन मजनू’ चित्रपटाच्या टीमसोबत स्पॉट

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे करोडो चाहते आहेत. रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणून देखील ओळखलं जातं. नुकतंच रश्मिकाला 'मिशन मजनू' चित्रपटाच्या...
00:07:42

संभाजीराजे यांनी व्यक्त केला सुरेश पवारांच्या विजयाचा विश्वास

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. त्यापूर्वी झालेल्या स्वराज्य संघटनेच्या मेळाव्यात बोलताना संभाजी राजे यांनी स्वराज्य पुरस्कृत उमेदवार 'डार्क हॉर्स' असल्याचे म्हणत त्यांच्या...
00:03:19

महिला जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहे…

मानुषी छिल्लर हिने मॉडेलिंग, अभियानाबरोबरच आता महिला सक्षमीकरण, महिला हक्क - कल्याण, आत्मनिर्भरता, सेव्ह गर्ल चाईल्ड, एड्स जनजागृती आदींसाठी पुढाकार घेतला आहे. दैनंदिन जीवनात...
00:07:42

आशिष शेलारांचे मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीवरून इशारा

भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई पोलिसांना इशारा दिला आहे. बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तयार केलेली डॉक्युमेंटरी TISSमध्ये दाखवण्यात येणार आहे. या डॉक्युमेंटरीवर...
00:08:34

सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार, ठाकरेंच्या सभेवर दादा भुसेंचे वक्तव्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव...
00:03:16

अद्वय हिरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशाने राजकीय सामना रंगणार

नाशिकच्या मालेगावमधील भाजपा नेते अद्वय हिरेंनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भाजपा तसेच शिंदे गटालासुद्धा मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब...
00:01:20

प्रजासत्ताक दिनी लोकशाहीवर चिमुरड्याचे भाषण…पहाच

प्रजासत्ताक दिनी लोकशाहीवर चिमुरड्याचे भाषण...पहाच | #Viral #SocialMedia #Lokshahi #democracy
00:00:36

राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे. राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान राज्यपालांच्या...
00:03:30

शिवसेना-वंचितची युती अन् मविआबाबत शरद पवारांची स्पष्टोक्ती

राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. ही युती महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेणार का?...
00:01:57

मादी चित्याची प्रकृती खालावली

नामिबियाहून आणलेल्या या मादी चित्त्याचे नाव साशा असून तिच्या  किडनीला  संसर्ग झाला आहे. आता सध्या तिच्यावर भोपाळच्या पशुतज्ज्ञांकडून  उपचार सुरु  आहेत.
- Advertisement -