ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Lok Sabha 2024: कितीही रडीचे डाव खेळा, आमचीच राष्ट्रवादी जनतेतून दणकून येणार; कोल्हेंनी दादांना डिवचले

शिरुर (पुणे) - विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला...

Lok Sabha Election 2024 : देशात EVMवरच होणार मतदान; बॅलेट पेपर संदर्भातील याचिका SCने फेटाळल्या

दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. शुक्रवारी (26 एप्रिल) सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवता...

SRH vs RCB : बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात काव्या मारनला राग अनावर; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल एका महिन्यानंतर विजय मिळाला....

Coastal Road Mumbai : कोस्टल रोड आणि सी लिंक यांना महाकाय गर्डरने जोडून ऐतिहासिक कामगिरी

मुंबई : देशातील पहिला 'कोस्टल रोड' मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी उभारण्याचे काम अंतिम...

Omicron Diet : कोरोनाच्या संसर्गानंतर ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे...

Property tax exemption : मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी, राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीच्या निर्णयाला राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य मंत्रीमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Maharashtra Cabinet Decision : आता महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी असणार मराठीतच ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाच्या पाट्या मराठीतच असणार, असा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला...

बीडवर काय लिहावं, काय बोलावं याचा पंकजाने विचार करावा, धनंजय मुंडेंचा पलटवार

अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी केलेल्या मागणीमुळे बीड जिल्ह्यातील बांधकाम विभागात होणारा भ्रष्टाचार आणि कारभार समोर आला आहे. बीड...

Ind Vs Sa : मयांक अग्रवालच्या खेळावर सुनील गावस्करांची नाराजी, भारतीय खेळाडूंना दिला सल्ला

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरू आहे. भारताची सलामी जोडी जोहान्सबर्गच्या कसोटीनंतर पुन्हा एकदा केपटाऊनमध्ये फोल ठरली...

Sunil Mehta : मेहता पब्लिशिंग हाऊसचे एमडी सुनील मेहता यांचे निधन

मेहता पब्लिशिंग हाऊस संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. याआधी किडनी स्टोनवरील उपचारांसाठी त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये...

Viral Video : ‘पुष्पा’च्या ‘सामी सामी’ गाण्यावर स्पायडरमॅनचे ठुमके

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चाहत्यांमध्येही या सिनेमाची कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची...

Corona In India: महाराष्ट्रासह चार राज्यांनी देशाची वाढवली चिंता; या राज्यांमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट

देशात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत कुठेतरी घट दिसत होती. पण आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आज देशात...

Most Powerful Passport : जगभरात कोणत्या देशाचा पासपोर्ट शक्तिशाली ? भारताचे स्थान काय ? यादी जाहीर

जगभरात कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वाधिक शक्तिशाली आहे आणि कोणत्या देशातील पासपोर्ट सर्वात कमकुवत आहे, ही बाब स्पष्ट करणारी आकडेवारी २०२२ च्या सुरूवातीलाच समोर आली...

Drone Attack: महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याची भीती, डार्क नेटवर शिजलेल्या दहशतवाद्यांच्या कटाचे संभाषण यंत्रणेच्या हाती

ड्रोन जितके उपयोगी असतात तितकेच ते घातक असतात. अशात देशात जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये सातत्याने संभाव्य ड्रोन हल्ल्यांबाबत केंद्रीय तपास यंत्रणा सातत्याने अलर्ट मोडमध्ये असते....

Explosion in Kabul: काबूलमध्ये तालिबानच्या सरकारी सैनिकांवर बॉम्बहल्ला, ९ जण जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये तालिबानच्या सरकारी सैनिकांच्या गाडीला टार्गेट करत बॉम्बहल्ला घडवून आणला आहे. या हल्लामुळे ९ जण जखमी झाले असून दोन सैन्य जखमी झाले...

Ravi Shastri : विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावल्याने रवी शास्त्री निराश, म्हणाले आम्ही लेचेपेचे..

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या पराभवाबद्दल वक्तव्य केलं आहे. हा सामना गमावल्यामुळे निराश झाल्याचे रवी शास्त्री म्हणाले....
- Advertisement -