देश-विदेश

देश-विदेश

चिंताजनक! देशात २४ तासांत आढळले सर्वाधिक ३४,९५६ नवे रुग्ण, ६८७ जणांचा मृत्यू!

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. देशातील कोरोबाधित रुग्णसंख्येने १० लाखांचा...

Defence Minister Rajnath Singh लडाखमध्ये दाखल

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या दौऱ्यावर लडाखला पोहोचले आहेत. यावेळी ते लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्यासमवेत संरक्षण...

अमेरिकेत कोरोनाचा कहर; २४ तासांत ६८ हजार ४२८ रुग्णांची वाढ, ९७४ जण मृत्यूमुखी!

अमेरिकेत कोरोना विषाणूचा थैमान घातलं आहे. जगात कोरोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अमेरिकेत गेल्या २४...

भारतीय राखी वापरून साजरा करा रक्षाबंधन, यावर्षी चीनी राखीला ‘नो एन्ट्री’!

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ने आता रक्षावंधन पुर्णपणे भारतीय राखी वापरूनच साजरं करण्याचं आवाहन केलं आहे. ३ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. ‘भारतीय सामान आमचा...
- Advertisement -

Pm Modi आज संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करणार

आज पंतप्रधान नरेंद मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ईसीओएसओसी) महत्त्वाच्या बैठकीला संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील विजयानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र...

राजस्थानमधील सत्तासंघर्षाला नवं वळण; घोडेबाजाराचे तीन ऑडिओ व्हायरल

राजस्थानमधील राजकीय घडामोडी चित्रपटाप्रमाणे मनोरंजक वळण घेत आहेत. सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदारांची बंडखोरी नंतर पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं....

नागपूरमध्ये होणारी कोरोना लसीची मानवी ट्रायल लांबणीवर!

भारत बायोटेक लि. आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कोरोनावर लस विकसित केली आहे. कोरोना प्रतिबंधित लसीची मानवी चाचणी दिल्लीतील ‘एम्स’सह चार संस्थेत होत...

गडकरींनी आपले शब्द खरे केले

पूर्व लडाखमधील सीमेवरील तणाव कमी होत असताना भारत सतर्क आहे. त्यामुळे चीनला आर्थिक धक्के देण्याचा सपाटा सुरूच आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गासाठी चीनच्या दोन कंपन्यांनी...
- Advertisement -

‘या’ राज्यात गुटखा, पान मसाला, तंबाखू विक्रीवरील बंदी आणखी एक वर्ष वाढवली!

दिल्ली सरकारने गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याची निर्मिती, साठवण, विक्रीसह वितरणवरील बंदी आणखी एका वर्षासाठी वाढविली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त डी.एन. सिंह यांनी बुधवारी...

धक्कादायक: हैदराबादमध्ये होम क्वारंटाईन केलेले २ हजार रुग्ण संपर्काबाहेर

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असताना हैदराबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे २ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांना घरीच क्वारंटाईन करण्यात...

FloodInChina : कोरोनानंतर चीनमध्ये पुराचे संकट; जनजीवन विस्कळीत

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर आता चीनमध्ये पुराने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये...

भारतात कोरोनाचं थैमान! रुग्णांचा आकडा पोहोचला १० लाखांवर…

गेल्या काही दिवसांपासून जगभरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा कहर जगभरासह देशात देखील सुरू आहे. देशात कोरोना थैमान घालत...
- Advertisement -

भाजप नेत्या वसुंधरा राजे यांचा काँग्रेस आमदारांना फोन; राजस्थानमधील खासदाराचा आरोप

राजस्थानच्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात संघर्ष सुरू...

बापरे! रुग्णालयाच्या WiFi वर डाऊनलोड केले ८० हजार ‘चाईल्ड पॉर्न’

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या लॉकडाऊन काळात पॉर्न पाहणाऱ्या आणि डाउनलोड करणाऱ्या लोकांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे...

‘आर्थिक संकटात मनरेगाच आले धावून’; राहुल गांधी यांचा मोदी सरकारला टोला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मनरेगा योजनेवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मनरेगा योजनेशी संबंधीत एक तक्ता ट्विटरवर...
- Advertisement -