घरमनोरंजनदोन क्रॅकसह सईचा वन पिस फोन अखेर सापडला!

दोन क्रॅकसह सईचा वन पिस फोन अखेर सापडला!

Subscribe

अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा चोरीला गेलेला मोबाईल फोन अखेर सापडला असून याबाबतची माहिती तिने स्वतः तिच्या ट्विटरवरून दिली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा चोरीला गेलेला मोबाईल फोन अखेर सापडला असून याबाबतची माहिती तिने स्वतः तिच्या ट्विटरवरून दिली आहे. ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून सईने आपला सापडल्याचे सांगितले आहे. सोबतचा मोबाईलला दोन तडे गेल्याचेही तिने म्हटले आहे. आपण शूट करत असलेल्या ठिकाणावरच सिक्युरिटीकडे आपला फोन देण्यात आल्याचे तिने सांगितले. बुधवारी सकाळी सईचा फोन चोरीला गेल्याची माहिती तिने स्वतःच दिली होती.

- Advertisement -

वाचा : सईचा फोन हरवला; सोशल अकाऊंट्स हॅक करुन केल्या भलत्याच पोस्ट

- Advertisement -

वाचा : सईची ताम्हणकरची वेबसीरिज ‘डेट विथ सई’

वाचा : संजयदादा ठरले; सईसाठी ‘लकी’चार्म

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -