लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात १७ हजार परदेशी पाहुण्यांचे आगमन

हिवाळ्याची चाहूल लागताच नाशिक जिल्ह्यातील भरतपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यूरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका आणि आशियाई देशांतून आलेल्या तब्बल १७ हजार परदेशी...

सावधान…! वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना न्यूमोनियाचा संसर्ग, N-95 मास्क लावण्याचा डॉक्टरांचा सल्ला

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या सावटामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यातच वाढते प्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असून,श्वसनाचे आजार बळावत चालले आहेत. गेल्या अनेक...

Heart Attack: मध्यरात्रीपर्यंत जागणाऱ्यांना ह्रदयरोगाचा धोका सर्वाधिक, ‘ही’ आहे झोपण्याची योग्य वेळ

देशात सध्या ह्रदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण मंडळी ह्रदयरोगाला बळी पडत आहेत. नुकताच अभिनेता पुनीत राजकुमार आणि सिद्धार्थ शुल्का सारख्या बॉलिवूड कलाकारांचा ह्रदयरोगामुळे...

Fashion Tips: लग्नसोहळा असो किंवा पार्टी ‘या’ चार साड्यांनी तयार करा तुमचा क्लासी लुक

सध्या सणांचे दिवस सुरू आहेत. लवकरच लग्नाचे मुहूर्त देखील जवळ येतील. या दिवसात महिलांचा नटण्याथटण्याकडे विशेष कल पहायला मिळतो. लग्न सोहळा असो किंवा पार्टी...
- Advertisement -

winter health tips: हिवाळ्यात आजारांपासून बचावासाठी डाएटमध्ये करा ‘या’ ५ पदार्थांचा समावेश

हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळा आला की अनेक आजारांना देखील सुरुवात होते. सर्दी, हात पाय दुखणे यासारखी अनेक दुखणी सुरू होतात. व्हायरल इन्फेक्शनमुळे देखील...

पालकांनो तुमच्या मुलांना मादक पदार्थांचे व्यसन लागले आहे का? कसे ओळखाल?

सध्या सुरू असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे तरुण पिढी मादक किंवा अमली पदार्थांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे. बऱ्याच वेळा दोन्ही पालक नोकरीसाठी...

Festive Skin Care Tips: दिवाळीत पार्लरला जाणे टाळा अन् घरबसल्या चेहऱ्यावर आणा पार्लरचा ग्लो

दिवाळी हा सण भारतात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. मात्र दिवाळीनिमित्त प्रत्येकालाच सुंदर आणि वेगळं दिसाव असं वाटते. विशेष म्हणजे महिला या...

Diwali 2021: यंदाच्या दिवाळीत झटपट बनवा केशर मूग डाळ बर्फी

सध्या सर्व लोकं दिवाळीची तयारी करण्यात व्यस्त आहेत. दिवाळी हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा सण आहे. दिवाळीत फराळ बनवण्याची परंपरा बऱ्याच काळापासून सुरू आहे. या...
- Advertisement -

type 2 diabetes: पुरेशी झोप न लागणं देतेय टाईप २ डायबेटीसला आमंत्रण

टाईप २ डायबेटीस मेलीटस (टी२डीएम) ग्रस्त ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांना स्लीप अप्नीयाचे निदान झाले असल्याचं रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबेटीस इन इंडिया...

Online Learning: ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्सची तणाव घटवण्यात मोठी मदत,ब्रेनलीचे परिक्षण

कोरोना सारख्या विषाणूमुळे मुलांना ध्यानीमनी नसताना त्यांना ऑनलाईन शिक्षणाकडे वळावे लागले. ऑनलाईन शिक्षण म्हणजे टाईमपास, मुलांना काय कळत नाहीये अशा अनेक तक्रारी समोर आल्या....

Karwa Chauth 2021: करवा चौथसाठी गडद मेहंदीच्या काही खास टिप्स

हिंदू धर्मात कोणत्याही सणाला महिलांच्या साज शृंगाराला विशेष महत्त्व आहे. लग्न असो किंवा करवा चौथ महिलांच्या हातावर मेंहदी काढण्याचा विशेष कार्यक्रम असतो. मेहंदी महिलांचे...

Diwali Faral : तळण्यात घाण्याचे तेलच उत्तम! आहार तज्ज्ञांचा सल्ला

अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला असून, या कालावधीत तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. परंतु पॅकिंगचे तेल हे आरोग्यास घातक असल्याने पदार्थ...
- Advertisement -

झेंडूचा चहा प्या, रिफ्रेश व्हा

हिंदू धर्मात कोणताही सण असो त्या दिवशी सजावटीसाठी किंवा देवाच्या पूजेसाठी झेंडूची फुले ही आणली जातात. प्रत्येक सणाला झेंडूंच्या फुलांना एक महत्त्वाचे स्थान आहे....

vitamin c deficiency: शरीरातील व्हिटामिन सी कमी होण्याची ‘ही’ आहेत महत्त्वाची लक्षणे

आपल्या शरीरातील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी शरीरात व्हिटामिन सी योग्य प्रमाणात असणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, व्हिटामिन सी आपली इम्युन सिस्टम उत्तेजित करते....

सीताफळ खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

हिवाळ्याच्या दिवसात बाजारात सीताफळ खूप असतात. हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या या फळामध्ये खूप साऱ्या बिया असतात. सीताफळाचा सुगंध खूप छान असतो. काही जणांना सीताफळात...
- Advertisement -