नाशिक

बस पेटून मामा-भाचे ठार, २८ प्रवाशी जखमी

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव चौफुलीवरील गतिरोधकावर भरधाव बसने तीन दुचाकींसह बस व इतर वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने दुचाकीवरील...

संगमनेर तालुक्यात हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा

संगमनेर : पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या विशेष पथकाने संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर शिवारात कारवाई करत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफास केला. ही कारवाई बुधवारी...

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जळत्या लाकडाने मारहाण; अधीक्षक अश्विनकुमार पाईकराव निलंबित

अकोले : शासकीय आश्रमशाळेचे अधीक्षक अश्विनकुमार पाईकराव यांनी जळत्या लाकडाने पाच विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात जखमी मुलांच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांत गुन्हा दाखल...

गुजरात विधानसभेतील विजयाचा भाजपकडून जल्लोष

नाशिक : गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा १८२  जागांपैकी १५६ पेक्षा अधिक जागांवर भारतीय जनता पक्षाने दणदणीत...
- Advertisement -

शिवण क्लास केला; मग भूमिका साकारली : सायली संजीव

नाशिक : महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचा अभिमान म्हणजे पैठणी. पैठणीचे स्वप्न प्रत्येक स्त्रीने उराशी बाळगलेले असते. कारागिरांच्या अनमोल हातांनी केलेल्या कष्टांमधून पैठणीचे रूप...

जिल्हा सरकारी बँकेच्या व्याजदारात २ टक्के कपात

नाशिक : सहकार क्षेत्रात १०३ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेने नियमित कर्जाच्या व्याजदरात दोन टक्के कपात केली...

झेडपी शाळांसाठी ओपन लिंक्सचे ‘विनोबा अ‍ॅप’

नाशिक : जिल्हा परिषद शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य, त्यांची शिकवण्याची अभिनव संकल्पना व अनुभव आणि वर्षभर सातत्याने लागणारी शैक्षणिक संपूर्ण माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन...

जिल्ह्यात 30 टक्के बालविवाह

नाशिक : प्रगतशील नाशिक जिल्ह्यात दरवर्षी होणार्‍या विवाहांंमध्ये 30 टक्के बालविवाह होत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद यापुढे प्रयत्न...
- Advertisement -

अनधिकृत होर्डिंग्ज हटवा अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल करू

नाशिक : शहरातील महत्वाच्या चौकांना अनधिकृत होर्डिंग्जचा विळखा पडला असून, परिणामी शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे. याविरोधात उच्च न्यायालयाने थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश...

ब्रह्मगिरी पर्वताला सुरक्षा कवच

नाशिक : गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या तसेच, पर्यटनासाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरचे ९७ किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले...

नाशिक विभागात लोकसहभागातून 1 हजार 719 बंधारे पूर्ण

नाशिक : विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून विभागात लोकसहभागातून 1 हजार 719 बंधारे लोकसहभागातून पूर्ण झाले आहेत. या बंधार्‍यांच्या माध्यमातून विभागामध्ये...

कांद्यावर मोदींचे चित्र रेखाटत निषेध

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरांत सातत्याने होत असलेल्या घसरणीच्या निषेधार्थ सटाणा येथील एका शेतकर्‍याने २० कांद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र साकारत...
- Advertisement -

दत्तजयंतीनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी

नाशिक: दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.., श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये.. असा अखंड दत्तनामाचा गजर करत शहरासह परिसरात दत्तजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रति...

पळसे चौफुलीवर भीषण अपघातात ३ ठार; एसटी जळून खाक

नाशिक : तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर पळसे गावाच्या नजीक बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. एका कार चालकांने अचानक कार थांबवल्यामुळे मागून येणाऱ्या दोन बस...

आरोग्य केंद्रावर उपचाराअभावी एक दिवसाच्या बाळाचा मृत्यू; नाशिक शहरापासून काही किमीवरील घटना

नाशिक : तालुक्यातील चिखल-ओहळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर एक दिवसाच्या बाळाचा उपचारअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.६) सायंकाळी घडली. आरोग्य केंद्रातील कर्मचारी वेळेवर हजर...
- Advertisement -