नाशिक

जिल्हा सरकारी बँकेच्या व्याजदारात २ टक्के कपात

नाशिक : सहकार क्षेत्रात १०३ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेने नियमित कर्जाच्या व्याजदरात दोन टक्के कपात केली...

झेडपी शाळांसाठी ओपन लिंक्सचे ‘विनोबा अ‍ॅप’

नाशिक : जिल्हा परिषद शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य, त्यांची शिकवण्याची अभिनव संकल्पना व अनुभव आणि वर्षभर सातत्याने लागणारी शैक्षणिक संपूर्ण माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन...

जिल्ह्यात 30 टक्के बालविवाह

नाशिक : प्रगतशील नाशिक जिल्ह्यात दरवर्षी होणार्‍या विवाहांंमध्ये 30 टक्के बालविवाह होत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद यापुढे प्रयत्न...

अनधिकृत होर्डिंग्ज हटवा अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल करू

नाशिक : शहरातील महत्वाच्या चौकांना अनधिकृत होर्डिंग्जचा विळखा पडला असून, परिणामी शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे. याविरोधात उच्च न्यायालयाने थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश...
- Advertisement -

ब्रह्मगिरी पर्वताला सुरक्षा कवच

नाशिक : गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या तसेच, पर्यटनासाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरचे ९७ किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले...

नाशिक विभागात लोकसहभागातून 1 हजार 719 बंधारे पूर्ण

नाशिक : विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून विभागात लोकसहभागातून 1 हजार 719 बंधारे लोकसहभागातून पूर्ण झाले आहेत. या बंधार्‍यांच्या माध्यमातून विभागामध्ये...

कांद्यावर मोदींचे चित्र रेखाटत निषेध

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरांत सातत्याने होत असलेल्या घसरणीच्या निषेधार्थ सटाणा येथील एका शेतकर्‍याने २० कांद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र साकारत...

दत्तजयंतीनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी

नाशिक: दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.., श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये.. असा अखंड दत्तनामाचा गजर करत शहरासह परिसरात दत्तजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रति...
- Advertisement -

पळसे चौफुलीवर भीषण अपघातात ३ ठार; एसटी जळून खाक

नाशिक : तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर पळसे गावाच्या नजीक बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. एका कार चालकांने अचानक कार थांबवल्यामुळे मागून येणाऱ्या दोन बस...

आरोग्य केंद्रावर उपचाराअभावी एक दिवसाच्या बाळाचा मृत्यू; नाशिक शहरापासून काही किमीवरील घटना

नाशिक : तालुक्यातील चिखल-ओहळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर एक दिवसाच्या बाळाचा उपचारअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.६) सायंकाळी घडली. आरोग्य केंद्रातील कर्मचारी वेळेवर हजर...

हर्षल मोरेला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आज पुन्हा न्यायालयात हजर करणार

नाशिक : बहुचर्चित द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात सात मुलींचे लैंगिक शोषण करणारा संशयित आरोपी हर्षल मोरे याची पोलीस कोठडीची मुदत...

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंबड ते मुंबई अर्धनग्न मोर्चा स्थगित

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी नाशिक ते मुंबई मंत्रालय अर्धनग्न पायी मोर्चा मंगळवारी (दि.६) सकाळी एक्स्लो पॉईंट...
- Advertisement -

सुरगाणा तालुका विकास आढावा बैठकीत नेमके काय घडले ?

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमावर्तील भागातील आंदोलनासंदर्भात झालेल्या बैठकीत तालुक्याच्या विकासासाठी प्राधान्याने नियोजन करून त्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल. याकरीता कृती आराखडा...

गुजरात विलीकरण आंदोलनाचा फियास्को

नाशिक : राज्यात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटलेला असताना सुरगाणा तालुक्यातील काही ग्रामस्थांनी गुजरातमध्ये जाण्यासाठी स्थापन केलेल्या सीमावर्ती संघर्ष समितीत फूट पडली आहे. या समितीचे अध्यक्ष...

आता टी.सी. नसेल तरी शाळेत एडमिशन घेता येणार

नाशिक : पहिली ते दहावीपर्यंतच्या कुठल्याही विद्यार्थ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकिट (टी.सी.) नसेल तरी त्यांच्या जन्म दाखल्याच्या आधारे त्या इयत्तेत प्रवेश देण्याचा...
- Advertisement -