नाशिक

वडापाव, मिसळ खाणे महागणार; पावाचे दर वाढले

नाशिक : खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असेलेला आणि गरीबांचा बर्गर म्हणून ओळखला जाणारा वडापाव आता महागणार आहे. नाशिक शहर पाव बेकरी मालक संघटनेने पावाचे दर...

अहमदनगर : ५५ ‘ब्लॅक स्पॉट’ने अडीच वर्षात घेतले ४६७ बळी

अहमदनगर : जिल्ह्यात वारंवार अपघात होणार्‍या ठराविक ५५ ’ब्लॅक स्पॉट’वर मागील ३३ महिन्यात तब्बल ४६७ जणांचा बळी गेला आहे. मानवी चुकांसह रस्त्यांची दुरवस्था, खड्डे...

दिंडोरी : हजारो दिव्यांनी उजळला बाणगंगेचा काठ

दिंडोरी : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जानोरी येथील पुरातन रामेश्वर महादेव मंदिर व बाणगंगा घाटावर हजारो दिवे प्रवज्वलीत करत दीपोत्सव साजरा...

सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; विंचूर गावकर्‍यांनी पाळला उत्स्फूर्त बंद

विंचूर : सोशल मीडियावर संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर विंचूर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत...
- Advertisement -

“भाऊ गाडी थांबवा, तुमच्या बसचं चाक मागे पडलंय”; इगतपुरीत एसटीचा तीन चाकांवर प्रवास

इगतपुरी : अहो भाऊ, गाडी थांबवा! तुमच्या बसचं चाक मागे पडलं... हे ऐकताच चालक एसटी बस थांबवतो आणि बसमधील ३५ प्रवाशांचा जीव भांड्यात पडतो....

नोटबंदीला सहा वर्षे, राष्ट्रवादीकडून श्रध्दांजली

नाशिक : शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी (दि.8) नोटबंदीच्या निषेधार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी भवन येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात नोटबंदीला श्रध्दांजली वाहत...

“राजसाहेबांचा आवाज लाभलेला ‘हर हर महादेव’ चित्रपट पुन्हा सुरू करा”; मनसेची मागणी 

नाशिक : महाराष्ट्रात वादंग निर्माण झालेल्या 'हर हर महादेव' चित्रपटात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेला आहे. चित्रपटात सहयाद्री स्वराज्याची कथा सांगतोय. याच...

‘हर हर महादेव’ लावल्यास परिणामांना चित्रपटगृह मालक जबाबदार; स्वराज्य संघटनेचा इशारा

नाशिक : स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केल्यानंतरच खर्‍या अर्थाने महाराष्ट्रात 'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात'...
- Advertisement -

‘हर हर महादेव’ चित्रपट लावू नका; युवक राष्ट्रवादीची सिनेमागृहांकडे मागणी

नाशिक : 'हर हर महादेव' चित्रपटाच्या वादात आता राष्ट्रवादी युयाव कॉंग्रेसनेही उडी घेतली आहे. शहरातील चित्रपटगृहांना निवेदन देत 'महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज...

‘हर हर महादेव’ चित्रपटावरून राष्ट्रवादी, स्वराज्य आणि मनसे आमनेसामने

नाशिक : राज्यभरात 'हर हर महादेव' चित्रपटावरून वादंग निर्माण झालेला असताना नाशिक मध्येही त्याचे पडसात उमटू लागले आहेत. दोनच दिवसापूर्वी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...

नाशकात ‘हर हर महादेव’चे शो रद्द; वादामुळे थेटर चालकांचा निर्णय

नाशिक : राज्यात सध्या सुरू असलेला 'हर हर महादेव' आणि येऊ घातलेला 'वेडात मराठे वीर दौडले सात'  या चित्रपटांतील दृश्य, कहाणी यावरून वादंग निर्माण...

सत्तेविना विरोधकांची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी : सदाभाऊ खोत

नाशिक : राज्यातील विरोधी पक्ष हातातून सत्ता गेल्याने एकदम पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वागत आहेत, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी...
- Advertisement -

आयुक्तांच्या ‘सलाम-ए-इश्कला वन्स मोअर’; पालिकेचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

नाशिक : महापालिकेचा ४० वा वर्धापन दिनानिमित्त कालिदास कलामंदिरात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी चक्क सलाम-ए-इश्क गाणे सादर केले. या गाण्याला...

बोटिंग करताना विद्यार्थी बुडाला

नाशिक : सायखेडा महाविद्यालयाचा बोटिंग क्लबचा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.7) सकाळी 8 वाजता सायखेडा शिवारात घडली. अचानक बोटीचा...

नाशिकमधील पोलीस अधिकार्‍यांची खांदेपालट

नाशिक : गृह विभागाने सोमवारी (दि.७) अधीक्षक आणि उपायुक्त पदावरील 109 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. त्यानुसार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधीक्षक सुनील कडासने यांची...
- Advertisement -