महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

150 वर्ष जुन्या ‘मोहोर’चे दसरा मुहूर्तावर होते पूजन; BMCची परंपरा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निविदेवर आणि महत्त्वाच्या कागदपत्रांवर एका खास यंत्राद्वारे 'मोहोर' उमटविली जाते. ही खास मोहोर उमटविली जाते...

मराठा आरक्षण : दादांनी जोडला वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा; म्हणाले- आता तरी थांबा

सोलापूर (माढा) : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा वेठीस धरले असून,...

महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यावर भर- चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे, महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण' या...

बीडमधील ‘त्या’ घटनेप्रकरणी कठोर कारवाई करावी, वडेट्टीवारांची राज्य शासनाकडे मागणी

मुंबई : बीडमधील एका विवस्त्र महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असून या प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस...
- Advertisement -

भाजपा 10 वर्षांपासून केंद्रात, पण…; मराठा आरक्षणावरून नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : गेल्या 10 वर्षापासून केंद्रात भाजपाचे सरकार आहे. पण आजपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला आला नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...

Dussehra Gathering: दसरा मेळाव्यातून राजकीय ताकद दाखविण्यासाठी नेते सज्ज; तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : यंदा दसरा सणाचा दिवस राजकीय नेत्यांच्या मेळाव्यांनी व्यस्त असणार आहे. कारण, महाराष्ट्राच्या राजकारणात मागील अनेक वर्षांपासून विचारांचं सोनं लुटण्याची परंपरा असून, ती...

दसरा मेळाव्याला येताना ‘या’ गोष्टी आणू नका; ठाकरे गटाकडून आवाहन

मुंबई : यंदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार आहे. शिवतीर्थावर  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा तोफ धडाडणार...

पोलीस भरतीचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे : पोलीस भरतीचे आमिष दाखवत एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात ही घटना घडली असून या प्रकरणी वानवडी...
- Advertisement -

Devendra Fadnavis : जातनिहाय जनगणनेवर अजित पवारांनी मांडली भूमिका; फडणवीसांनी केले स्पष्ट

मुंबई : सोलापूर येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बिहारमध्ये नितीश कुमारांनी जातनिहाय जनगणना केली, तशी महाराष्ट्रात देखील जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे....

मराठा आंदोलक झाले आक्रमक, अजित पवारांना भर सभेत दाखवले काळे झेंडे

सोलापूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिलेला 40 दिवसांचा कालावधी उद्या (ता. 24 ऑक्टोबर) संपत आहे. पण...

Maratha Reservation : …म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे किंवा सर्व पक्षांची बैठक बोलवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे....

काम कमी, घोषणा जास्त…, ओबीसींच्या प्रश्नांवर विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका

मुंबई : ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. ओबीसींसाठी राज्यात सुमारे सात वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विशेष विभागाच्या स्थितीवरून त्यांनी...
- Advertisement -

नाशिक, सोलापूरनंतर संभाजीनगर आणि पालघरमध्ये ड्रग्जचा साठा जप्त; नेमका कोणाचा हात?

मुंबई : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पोलिसांनी चेन्नईतून अटक केले आहे. या...

ना ठाकरे ना शिंदे, यंदा मुंबईचे डबेवाले कोणत्याच दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत; कारण काय?

मुंबई: दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला शिवसैनिकांसह राज्यभरातून अनेक सर्वसामान्य तसंच विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थिती लावतात. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबईचा डबेवाला शिवसेनेच्या पाठिशी...

पक्ष आपला ठाकरे…, दसरा मेळाव्याचा नवा टीझर ठाकरे गटाकडून जारी

मुंबई : शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा उद्या, मंगळवारी दसरा मेळावा होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना...
- Advertisement -