मुंबई

मुंबई

Corona Vaccination: ..यामुळे उद्यापासून मुंबईत १८ ते २९ वयोगटातील लसीकरण करण्यात येणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार उद्या, सोमवारपासून संपूर्ण देशभरात मोफत लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणाच्या या नव्या टप्प्यात १८ वर्षांवरील जास्त वय असलेल्या...

मुंबईत सोमवारपासून नोंदणीशिवाय लसीकरण, लोकलबाबत किशोरी पेडणेकर यांचे स्पष्ट वक्तव्य

राज्याला ८ लाख ७० पेक्षा अधिक डोस मिळण्याची शक्यता आहे देशभरात मोफत लसीकरण सुरु झाले आहे. तरुणांच्या लसीकरणाला ब्रेक लागला हे नक्की आहे. यामुळे...

मानाच्या पालख्यांचे 19 जुलैला प्रस्थान,पालख्यांसाठी लाल परी धावणार

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे यंदाही आषाढी एकदशीनिमित्त राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ‘लाल परी’ 19 जुलैला धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी...

माजी मंत्री सुनील देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये

पूर्वाश्रमीचे मात्र पक्षांतर्गत वादामुळे भाजपात गेलेले माजी मंत्री सुनील देशमुख यांनी शनिवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेसमध्ये...
- Advertisement -

काँग्रेसची स्वबळाची भाषा सुरूच

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या भाषेला पक्ष प्रभारी एच.के.पाटील यांनी रोख दिली असतानाच तीच मागणी घेऊन मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आम्हाला स्वतंत्रपणे...

स्वबळ हे अभिमानाचे स्वाभिमानाचे असावे

महाविकास आघाडी सरकारमध्ये असूनही स्वबळाची भाषा करणार्‍या काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खडेबोल सुनावले. आम्हीही स्वबळाची भाषा करू शकतो, असे...

सिंधुदुर्गातही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

मुंबईत शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर शनिवारी सिंधुदुर्गातही पुन्हा या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पेट्रोल दरवाढीविरोधात शनिवारी शिवसेनेने नारायण राणेंच्या...

मुंबईकरांनी शिवसेनेवरील विश्वास कायम ठेवावा – आदित्य ठाकरे

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी, मुंबईकरांनी गेल्या २५ वर्षांपासून जो विश्वास टाकून शिवसेनेला आशीर्वाद दिला आहे तो...
- Advertisement -

Covid Vaccination: कांदिवली येथील बनावट लसीकरण चौकशीत उघड ; ४ जण अटकेत

मुंबईतील कांदिवली भागातील हिरानंदानी सोसायटीमध्ये ३० मे रोजी खासगीरित्या करण्यात आलेले लसीकरण हे बनावट असल्याचे पालिकेने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा...

शिवाजी पार्कात रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अप्रिय घटनांना बसणार आळा, दादर पोलिसांनी उचलली महत्त्वाची पाऊलं

दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात नेहमीच लोक फिरण्यासाठी येत असतात. शिवाजी पार्क बीचवर मोबाईल चोरी,बॅग चोरी,इव्ह टिझींगसारख्या अनेक घटना घडत असतात त्याचप्रमाणे समुद्राकिनाऱ्यावर...

मुंबई अद्यापही तिसऱ्या स्तरात मध्येच महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची माहिती

शुक्रवारी राज्यातील जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि व्याप्त खाटांची संख्या याची आठवड्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट घसरला असला तरी मुंबई अद्यापही...

उद्धव ठाकरे ऑनलाईन शिवसैनिकांना संबोधणार

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष, शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन शनिवारी साजरा होत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही वर्धापन दिनावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे...
- Advertisement -

मनसुखचा डायटम रिपोर्ट देणारे डॉक्टर एनआयएच्या रडारवर

मनसुख हिरेन याचा मृत्यू कशाप्रकारे झाला आहे याचे कारण शोधण्यासाठी काढण्यात आलेला डायटम अहवाल संशयाच्या भोवर्‍यात आला आहे. तसेच हा अहवाल बनवणारे डॉक्टर आता...

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट घटला

कोरोनाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्या झपाट्याने घटल्याने मुंबईची वाटचाल निर्बंधमुक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे शुक्रवारी आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. ३.७९ टक्के कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि...

ओबीसींचे आरक्षण संपुष्टात – फडणवीस

राज्यात अगोदरच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना, आता ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील पुढे आलेला आहे. यावरून आता ओबीसी नेते आक्रमक भूमिका...
- Advertisement -