मुंबई

मुंबई

‘बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण’, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येची केस अखेर सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टाच्या...

Sachin Tendulkar ला ‘ती’ पुन्हा हवीये! म्हणाला, ‘कुठे सापडली तर सांगा’!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, हे नाव माहित नसलेला भारतीय सापडणं विरळाच! जगातल्या सर्वकालिक महान क्रिकेटर्सपैकी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) एक आहे. भारतीयांसाठी तर तो...

sushant singh -रिया चक्रवर्तीला अटक होणार का? सीबीआय इन Action

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. याप्रकरणी सीबीआयने आधीच एफआयआर दाखल केली आहे. यामुळे सीबीआयची विशेष टीम...

अनलॉक झालं तरी वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई: जाणून घ्या कारण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असलेली मुंबई आता अनलॉकच्या प्रकियेत आहे. मात्र, मुंबई पोलीस कारवाईच्याच प्रक्रियेत आहेत. मुंबई अनलॉक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाकारण गाड्या घेऊन...
- Advertisement -

श्वसनासंबंधित २० आजारांवर मोफत उपचाराच्या रुग्णालयांना सूचना

श्वसनासंबंधित 20 आजारांवर मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतील रुग्णालयात मोफत उपचार करावे. उपचारासाठी पैसे घेतले तर...

लॉकडाऊनमध्ये सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे खुली करणार का?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे खुली करणार की नाही, याबाबत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने मंगळवारी दिले....

सोशल डिस्टन्सिंग राखत गणरायाचे आगमन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी चार दिवस अगोदरच गणेशमूर्ती घरी आणण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून केले आहे. मात्र त्यापूर्वीच काही मूर्तीकारांनी भाविकांना गणेश मूर्ती घरी नेण्यास...

पालक,विद्यार्थ्यांचे ‘दिवाळीपर्यंत स्कूल फ्रॉम होम’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे सप्टेंबरपासून केंद्र सरकार शाळा सुरू करण्याचा विचार करत असून, त्यादृष्टीने...
- Advertisement -

‘माझ्यासाठी प्रार्थना करा’; म्हणत संजय दत्त पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल

अभिनेता संजय दत्त याला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला असून आज, मंगळवारी तो पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. संजय दत्त आज सायंकाळी कोकिलाबेन...

बाप्पाने रेल्वेला दिली सुबुद्धी! एलटीटी-रत्नागिरी एक्स्प्रेसचे सुपरफास्ट शुल्क काढले

गणेशोत्सवाला कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी रेल्वे गाड्या उशिरा सोडल्यामुळे रेल्वे गाड्यांचा पूर्णत: फज्जा उडाला. आता तर सोडण्यात आलेल्या चार गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांमध्ये ०११०७ एलटीटी...

Corona Update : मुंबईत कोरोनाचे ९३१ नवे रुग्ण; तर ४९ जणांचा मृत्यू

मुंबईत गेल्या २४ तासांत ९३१ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३०...

‘मुंबईत चाचण्या वाढवण्याची नितांत गरज’; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देशाचा मृत्यूदर १.९२ टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील १७ दिवसांत मुंबईचा मृत्यूदर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे, ही मागणी...
- Advertisement -

पाणी कपात मागे घ्या; जनता दलाची मागणी

'गेल्या काही दिवसांत झालेला चांगला पाऊस, तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि पाणी टंचाईमुळे रहिवाशांची होणारी अडचण लक्षात घेऊन शहरात लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी...

‘कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे’

कोरोनाबाधितांच्या निकट सहवासितांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याचे प्रमाण परभणी, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये वाढवण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज...

महायुतीच्या मीठाला जागणार्‍या अधिकार्‍यांच्याच बदल्या केल्या; हसन मुश्रीफ यांचा खुलासा

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने २०१४ ते २०१९ या पाच वर्षात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा विक्रम केला होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास...
- Advertisement -