मुंबई

मुंबई

पंतप्रधानांबद्दल अपशब्द म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, अलाहाबाद हायकोर्टाने सुनावले

पंतप्रधानांबद्दल अपशब्द किंवा शिवीगाळ करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, असं अलाहाबाद हायकोर्टाने सुनावलं. तसेच वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे अटकेची कारवाई झालेल्या आरोपीला दिलासा देण्यास नकार...

आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये

येत्या काळात मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी तयारीला सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी...

खेड – भीमाशंकरसह महाराष्ट्रातील २ मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, केंद्रीय परिवहनमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांच्या कामाला गती मिळाली आहे. शिंदे सरकारप्रमाणेच आता केंद्रातील सरकार सुद्धा कामाला लागले आहे. महाराष्ट्रातील महामार्गांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि...

अरे नवाब सेनेबरोबर कोणी राहणार आहे की नाही?, गजानन काळेंची ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी एकनाथ शिंदे यांनी स्वत:च बरखास्त केली आहे. तसेच शिंदे...
- Advertisement -

सर्वसामन्यांना मंत्रालयात पाण्याची बाटली नेण्यास बंदी; कारण वाचून व्हाल थक्क

आपल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनेक नागरिक मंत्रालयाच्या फेऱ्या गाठत असतात. मात्र, मंत्रालयात समस्येवर तोडगा न निघाल्यास अनेक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न...

गझलकार आणि गायक भूपिंदर सिंह यांचे निधन

गायक आणि गझलकार भूपिंदर सिंग यांचे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पत्नी मिताली सिंह यांनी...

राज्याला दिलासा! मृत्यूदर घसरला, कोरोनाच्या नव्या बाधितांमध्येही घट

गेल्या काही दिवसांपासून नियमित दोन हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची वाढ होत होती. मात्र, आता ही संख्या आज १ हजार १११ पर्यंत पोहोचली आहे. तर,...

विकासकामांना स्थगिती नको, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तत्कालीन आघाडी सरकारने सुरु केलेल्या विकास कामांना स्थगिती देऊ नये, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्री...
- Advertisement -

बेस्ट चालकांनी पुकारला अचानक संप, प्रवासी हैराण; नेमकं कारण काय?

बेस्ट परिवहन विभागात भाडे तत्वावर चालविण्यात येणाऱ्या बस गाड्यांच्या बस चालकांनी थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीची समस्या यावरून रविवारी व आज सोमवारीही अचानकपणे...

संघटन मजबुतीसाठी काँग्रेस सक्रिय, राज्यात १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबवणार

आघाडी सरकार सत्तेतून पायउतार होताच कॉंग्रेसने राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. उदयपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर प्रदेश काँग्रेसने शिर्डीत...

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये १० महिने पुरेल इतका पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणात सध्या १२,२१,७८३ दशलक्ष लिटर (८४.४१टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा पाहता...

समुद्राकडून मुंबईकरांना रिटर्न गिफ्ट, किनाऱ्यावर साचला प्लास्टिकचा ढीग

राज्यात एकीकडे पावसाने जोर धरला असून समुद्रालाही उधाण आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्रात फेकलेल्या प्लास्टिकचा कचरा (Plastic Garbage) पुन्हा समुद्राने रिटर्न केला आहे. माहिम...
- Advertisement -

रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी झालेल्या रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. रामदास कदम यांचा आमदार मुलगा यापूर्वीच शिंदे गटात...

संजय राऊतांवरील मानहानीच्या दाव्याबाबत किरीट सोमय्यांचे ट्विट, म्हणाले…

किरीट सोमय्या यांच्या पत्नीवर  संजय राऊत यांनी शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल...

हिंदूंना हवाय अल्पसंख्याकांचा दर्जा, पण सर्वोच्च न्यायालयाने विचारला महत्त्वाचा प्रश्न

एखाद्या राज्यात हिंदूना अल्पसंख्यांकाचा दर्जा मागूनही दिला नाही, असं एकतरी ठोस उदाहरण द्या, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. नऊ राज्यातील...
- Advertisement -