मुंबई

मुंबई

मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीविरोधात कोर्टात जाणार – भाई जगताप

मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली. महापालिकेच्या सोडतीत 236 जागांपैकी 109 जागा महिलांसाठी राखीव, 15 अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव...

सावधान! विनाकारण हॉर्न वाजवल्यास पडेल महागात, मुंबई पोलिसांची ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मोहीम

मुंबई पोलीसांनी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी एक नवी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत ट्रॅफिक पोलीसांनी बुधवारी नो हॉनकिंग दिवस साजरा केला. यावेळी ट्रॅफिक पोलीसांनी...

मोदी सरकारचे काम पोहचवण्यासाठी भाजपची राज्यभर मोहीम – चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांच्या सरकारला ३० मे रोजी आठ वर्षे पूर्ण झाली असून मोदी सरकारचा हा कार्यकाळ म्हणजे देशासाठी...

rajyasabha election : दोन मतांसाठी राष्ट्रवादी जाणार न्यायालयात

राज्यसभेच्या 6 आणि विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक लागली आहे. राज्यसभेच्या 6 व्या आणि विधान परिषदेच्या 10 व्या जागेवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष...
- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीसाठी ‘असे’ असेल संख्याबळ, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष

राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु आहे. उद्या (3 जून) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे. त्यामुळे...

…म्हणून अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा, पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

अहमदनगरः औरंगाबादच्या नामांतरानंतर आता अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात पत्र लिहिल्यानं हा...

केंद्र सरकार निवडणुका आणि राजकारणात गुंतून पडलंय, काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही; संजय राऊतांचा टोला

मुंबईः केंद्र सरकारमधील पूर्णपणे गृहमंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील हे पूर्णपणे निवडणुका आणि राजकारण यात गुंतून पडलेलं आहे. त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे, काश्मीरमधल्या प्रश्नांकडे...

Maharashtra Rain : पुढच्या दोन-तीन दिवसांत मान्सून कोकणात होणार दाखल; मुंबईकरांना करावी लागणार प्रतीक्षा

मुंबईत (Mumbai) उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईत पाऊस (Mumbai Rain) हजेरी लावणार आहे. पुढील दोन दिवसात पाऊस महाराष्ट्राच्या (Maharashtra)...
- Advertisement -

धोका वाढला! महाराष्ट्रात 1081 नवे कोरोना रुग्ण; मुंबईत चार महिन्यांचा रेकॉर्ड मोडला, आरोग्य यंत्रणा सतर्क

मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना प्रादुर्भाव (Corona) कमी झाला असला तरी, सध्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. बुधवारी राज्यात १०८१ रुग्णांची...

सचिन वाझे अखेर माफीचा साक्षीदार, सीबीआय न्यायालयाने अर्ज स्वीकारला

तब्बल १०० कोटींच्या वसुलीच्या कथित आरोपांप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने माफीचा साक्षीदार होण्यासाठी केलेला अर्ज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने स्वीकारल्याची...

अमृत महोत्सवी वर्षात लालपरीचे आधुनिक पाऊल, पुणे-अहमदनगर शिवाई या विद्युत बससेवेचा शुभारंभ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बुधवारी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने स्वारगेट बसस्थानक येथे पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या विद्युत बससेवेचा शुभारंभ देखील उपमुख्यमंत्री...

आता तरी इंधनाचे दर कमी करा, देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी

वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) थकबाकी केंद्र सरकारने राज्यांना वितरित केली आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी राज्याचे माजी...
- Advertisement -

परिचारिकांचे काम बंद आंदोलन स्थगित, १५ जुलैपर्यंत ठोस उपाययोजनांचे आश्वासन

२३ मे पासून मुंबईत आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने विविध १२ मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या...

bmc election : ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा लॉटरी?, महापालिका आयुक्तांकडून आढावा बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीची  (Mumbai Municipal Corporation election) प्रक्रिया सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक विभागाने ओबीसीचे आरक्षण ( OBC reservation) वगळून ३१ मे रोजी...

मोहीत कंबोज यांना न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मोहित कंबोज...
- Advertisement -