घरटेक-वेक'व्हॉट्सअॅप' सुरक्षित ठेवण्यासाठी या खास टीप्स

‘व्हॉट्सअॅप’ सुरक्षित ठेवण्यासाठी या खास टीप्स

Subscribe

व्हॉट्सअॅप' सुरक्षित ठेवण्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाच्या टीप्स

जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंतीस पडणारे सोशल मीडिया अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हे व्हॉट्सअॅप लोकांना अधिक सुविधा देत असतं. मेसेजसोबत व्हिडिओ, वॉइस कॉलिंग, फोटो, फाईल्स ट्रान्सफरची सुविधा या अॅपमध्ये असतात. मात्र अचानक फोन हरवल्यास चिंता वाटते ती ‘व्हॉट्सअॅप‘ची. कारण व्हॉट्सअॅप त्यामध्ये काही महत्त्वाच्या फाईल्स असतात. ज्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. अशा काही खास टीप्स आहेत. ज्यामुळे मोबाईल हरवला तरी देखील तुमचे ‘व्हॉट्सअॅप’ सुरक्षित राहू शकते.

  • मोबाईल चोरीला गेल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम [email protected] या मेल आयडीवर व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद करण्यासाठी मेल करु शकता. “Lost/Stolen: Please deactivate my account” मेसेज करुन तुम्हाला व्हॉट्सअॅप अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करता येऊ शकते.
  • मोबाईल चोरीला गेल्यानंतर सर्वात आधी तुम्ही तुमचं सिम कार्ड लॉ करा, असे केल्यामुले व्हेरिफिकेशन मेसेज आल्याशिवाय तुमचं व्हॉट्सअॅप सुरु होणार नाही.
  • दुसरा पर्याय म्हणजे त्याच मोबाईल क्रमांकांच नवीन सिम कार्ड घेऊन तुम्ही व्हॉट्सअॅप अॅक्टिव्हेट करु शकता. यामुळे फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया सारखे हे अॅप वेगवेगळ्या डिव्हाइसवर सुरु करता येत नाही.
  • तुम्हाला एखाद्या व्यक्तींने मेसेज पाठवले असतील तर ते तुमचे मेसेच ३० दिवसांच्या कालावधीपर्यंत हे मेसेज व्हॉट्सअॅप अकाऊंटमध्ये राहतात. त्यामुळे जर तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट दुसऱ्या डिव्हाइसमध्ये सुरु केले तर तुम्हाला ते मेसेज परत मिळू शकतात.
  • ३० दिवसांनतर तुम्ही जर तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट अॅक्टिव्हेट केले नाही तर तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट कायमस्वरुपी डीलीट होऊ शकते.

वाचा – ही आहे व्हॉट्सअॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी

- Advertisement -

वाचा – ‘फिंगरप्रिंट लॉक’मुळे व्हॉट्सअॅप चॅट राहणार सुरक्षित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -