घरCORONA UPDATECorona In Maharashtra: कोरोनाचा कहर! राज्यातील बाधितांची एकूण संख्या २२ लाख पार!

Corona In Maharashtra: कोरोनाचा कहर! राज्यातील बाधितांची एकूण संख्या २२ लाख पार!

Subscribe

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या १० हजार पार झाली आहे. गेल्या २४ तासांत १० हजार १८७ नव्या वाढ रुग्णांची वाढ झाली असून ४७ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख ८ हजार ५७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५२ हजार ४४० जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने मेक्सिको, अर्जेंटिना देशाला मागे टाकले आहे.

आज दिवसभरात राज्यात ६ हजार ८० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ६२ हजार ३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.३६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६७ लाख ७६ हजार ५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ८ हजार ५८६ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख २८ हजार ६७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या ९२ हजार ८९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे….

 

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११८८

३३२२०८

११५००

ठाणे

१०९

४३५१२

९९८

ठाणे मनपा

२२२

६४०६४

१२५३

नवी मुंबई मनपा

१७७

६०७३९

११४६

कल्याण डोंबवली मनपा

२२३

६८३९६

१०६९

उल्हासनगर मनपा

१०

१२०१८

३५५

भिवंडी निजामपूर मनपा

६९९२

३४१

मीरा भाईंदर मनपा

६६

२९०९०

६६९

पालघर

१९

१७३२४

३२१

१०

वसईविरार मनपा

३०

३१९४६

६१८

११

रायगड

६७

३८५७६

९९३

१२

पनवेल मनपा

९०

३२९९२

६१४

ठाणे मंडळ एकूण

२२०८

७३७८५७

१९८७७

१३

नाशिक

१२६

३९६६०

८२३

१४

नाशिक मनपा

३३४

८६०६०

१०८५

१५

मालेगाव मनपा

३८

५२१२

१६५

१६

अहमदनगर

२३०

४९५१५

७३८

१७

अहमदनगर मनपा

९२

२७४३५

४१४

१८

धुळे

२८

९१२१

१८७

१९

धुळे मनपा

६५

८४६२

१५०

२०

जळगाव

३३७

४७८२९

११७९

२१

जळगाव मनपा

२८१

१६०६३

३३९

२२

नंदूरबार

४२

१०६५१

२२२

नाशिक मंडळ एकूण

१५७३

३००००८

५३०२

२३

पुणे

४०२

१००३२३

२१६२

२४

पुणे मनपा

९९१

२१४०२९

४५८९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५३२

१०४८१०

१३३६

२६

सोलापूर

६६

४४६१२

१२२६

२७

सोलापूर मनपा

३६

१३९५२

६२६

२८

सातारा

१८५

५९६५८

१८५०

पुणे मंडळ एकूण

२२१२

५३७३८४

१०

११७८९

२९

कोल्हापूर

१०

३४९३६

१२६०

३०

कोल्हापूर मनपा

२२

१४९८३

४२३

३१

सांगली

२०

३३३०७

११६४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७

१८२०६

६२९

३३

सिंधुदुर्ग

६६७४

१७८

३४

रत्नागिरी

१२१७९

४२२

कोल्हापूर मंडळ एकूण

८०

१२०२८५

४०७६

३५

औरंगाबाद

४३

१६२८८

३३६

३६

औरंगाबाद मनपा

३२६

३८२८१

९३९

३७

जालना

१२३

१५०५३

३९०

३८

हिंगोली

५८

४९६०

१००

३९

परभणी

३०

४८०६

१६५

४०

परभणी मनपा

३२

३९९५

१३२

औरंगाबाद मंडळ एकूण

६१२

८३३८३

२०६२

४१

लातूर

४४

२२२४३

४७८

४२

लातूर मनपा

३५

३८५०

२३५

४३

उस्मानाबाद

३०

१८१८४

५७२

४४

बीड

१०७

१९५७९

५७२

४५

नांदेड

७०

९५०८

३९२

४६

नांदेड मनपा

११७

१४५०८

२९८

लातूर मंडळ एकूण

४०३

८७८७२

२५४७

४७

अकोला

१६३

६८३७

१४२

४८

अकोला मनपा

१७८

१०७५२

२४७

४९

अमरावती

२२७

१२८६४

२२४

५०

अमरावती मनपा

३१७

२६९२२

३०५

५१

यवतमाळ

१९७

१९३८८

४८८

५२

बुलढाणा

१८६

१८४७४

२६५

५३

वाशिम

२४७

१०१४१

१६७

अकोला मंडळ एकूण

१५१५

१०५३७८

११

१८३८

५४

नागपूर

२८५

२०७८९

७९७

५५

नागपूर मनपा

९३२

१३८००३

२७४२

५६

वर्धा

२१३

१४२३३

३१५

५७

भंडारा

४८

१४१७६

३१४

५८

गोंदिया

१६

१४६८४

१७४

५९

चंद्रपूर

३३

१५६९९

२५०

६०

चंद्रपूर मनपा

३६

९५६२

१६५

६१

गडचिरोली

२१

९१२७

१०३

नागपूर एकूण

१५८४

२३६२७३

४८६०

इतर राज्ये /देश

१४६

८९

एकूण

१०१८७

२२०८५८६

४७

५२४४०

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -