घरदेश-विदेशLive Update : अजित पवार उद्यापासून उस्मानाबाद, लातूर दौऱ्यावर

Live Update : अजित पवार उद्यापासून उस्मानाबाद, लातूर दौऱ्यावर

Subscribe

अजित पवार उद्यापासून उस्मानाबाद, लातूर दौऱ्यावर


कोरोना संपल्याची WHO ची घोषणा

- Advertisement -

रश्मी ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवांशी माझी भेट झाल्याच्या बातम्या निराधार- एकनाथ शिंदे


शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे

- Advertisement -

प्रफुल्ल पटेल, अजित पवार भाजपच्या वाटेवर होते- अंजली दमानिया


शरद पवारांची 5 वाजता पत्रकार परिषद


संजय राऊत शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओंकवर दाखल


बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे व त्यांच्या पत्नी यांना अटक


बारसूतील उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली

उद्या शनिवारी (ता. 06 मे) बारसूमधील ग्रामस्थांची उद्धव ठाकरे घेणार भेट


राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा फेटाळण्याचा अहवाल मांडला

शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला

राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद

राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीला सुरूवात

पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित


ठाण्यात प्लायवूड आणि केकच्या दुकानाला आग

घोडबंदर रोड, मानपाडा येथे सकाळी 10च्या सुमारास दुकानांना लागली आग

माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, मानपाडा पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल


देशातील विरोधी पक्षातील नेत्यांचा शरद पवार यांना फोन

शरद पवारच अध्यक्ष राहावे, असा ठराव मांडणार – छगन भूजबळ

पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात येणार

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल मांडणार प्रस्ताव


उत्तराखंडमधील जोशीमठजवळ कोसळली दरड

गुरूवारी सायंकाळी घडली घटना

दरड कोसळल्यानंतर बद्रीनाथ महामार्ग पूर्णतः ठप्प


आज 11 वाजता होणार राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक

लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी पक्षाचे नेतृत्व करावे असा आजच्या बैठकीत ठराव होण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2 मे रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची केली होती घोषणा


राज्यात दोन दिवसांचा ऑरेंज अलर्ट

परभणी, हिंगोली, लातूरला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने दिला इशारा


पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या म्हणजेच DRDO संचालकाला एटीएसकडून अटक

पाकिस्तानला देशासंदर्भातील संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप


पाकिस्तानला देशासंदर्भातील संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप

मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -