ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Afghanistan: अजब न्याय! पाव चोरल्याबद्दल दोन मुलांविरोधात तालिबानी खटला दाखल करणार

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर देशातील आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. लोकांचे व्यवसाय वेगाने बंद होत आहेत. परदेशी संस्थांनी आणि अमेरिकेने देशाला येणार पैसा गोठवला आहे...

Punjab Congress : आता काँग्रेसमध्ये राहणार नाही, भाजप प्रवेशावर कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणतात…

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाब मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून पंजाबच्या राजकारणात राजीनामा सत्र सुरु झालं आहे. नुकताच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी अध्यक्षतेचा...

रायगडात गिधाडांची पिल्ले आकाशात झेपावणार

भारतात गिधाडांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे. गिधाडे म्हणजे निसर्गातील सफाई करणारे स्वच्छतादूत. रायगड परिसरात ' लाँगबील व्हल्चर ' आणि ' व्हाईटबॅक व्हल्चर '...

Afghanistan: तालिबानची क्रूरता सुरुच! फोटोग्राफर मुर्तजा समधीला चढवणार फासावर

अफगाणिस्तानात (Afghanistan) कब्जा केल्यापासून तालिबानचा (Taliban) क्रूर चेहरा समोर येऊ लागला आहे. यामुळे अफगाण नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. दरम्यान तालिबानने सरकारमध्ये महिला हिस्सा...
- Advertisement -

मराठवाड्यात जलयुक्तमुळे पूर आल्याचा दावा हास्यास्पद, चंद्रकांत पाटलांचा टोला

मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने हाताशी आलेली पीके गेली. तसेच शेतजमीनी देखील नापीक झाल्या आहेत. जलुयक्त शिवार...

राज ठाकरेंनी मागणी करुन मोठं काम केलं नाही; गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल

मराठवाडा आणि विदर्भामध्ये गुलाब चक्रीवादळामुळे अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेताचे प्रचंड नुकसान झालं आहे. मराठवाड्यासह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात...

अँटॉप हिल परिसरात प्लॅस्टिकच्या बॅगेत आढळले मृतदेहाचे तुकडे, मुंडके मात्र गायब

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे एका प्लॅस्टिकच्या बॅगेत आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली असून या...

afganistan-तालिबान्यांनी तुरुंगातून सोडलेले आरोपी महिला न्यायाधीशांच्या शोधात

अफगाणिस्तावर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील नागरिकांच आयुष्यच बदलून गेलं आहे. महिला स्वातंत्र्यावरच तालिबानने गदा आणली असून सामान्य महिलाच नाही तर जनतेला न्याय देणाऱ्या महिला...
- Advertisement -

Thane Traffic : ठाण्यातील खड्ड्यांप्रकरणी भाजपाकडून जनहित याचिका

ठाणे शहरातील विविध भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या त्रासातून जनतेला दिलासा देण्याच्या मागणीसाठी भाजपाचे शहर उपाध्यक्ष सचिन मोरे यांनी...

Covaxin संबंधित आणखी माहिती द्या, WHO चा भारताला मोठा झटका

कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) आपतकालीन वापरासाठी मंजूरी दिलेली नाही.  कोव्हॅक्सिनच्या मंजूरीसाठी भारत वाट पाहत आहे. मात्र भारत बायोटेककडून देण्यात आलेल्या...

college reopen : राज्यातील कॉलेज दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती

राज्यातील शाळांची घंटा येत्या ४ ऑक्टोबरपासून वाजणार आहे. तर आता राज्यातील कॉलेज, महाविद्यालये दिवाळीनंतर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण...

कुलाबा सीप्झ मेट्रोची चाचणी मरोळ मरोशी येथे भुयारी मार्गाच्या ठिकाणी

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झ (Colaba Seepz Metro)  साठीच्या मेट्रो रेल्वेची डब्यांची मरोळ मरोशी (Marol Maroshi) येथे करण्यात...
- Advertisement -

Terror Attack : वांद्र्यातून लेडीज टेलरला ATS ने केली अटक

देशात दहशतवादाशी कनेक्टेड सहा अतिरेक्यांना विविध भागातून अटक झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून देशभरात अटकेचे सत्र सुरू आहे. मुंबईतूनही दहशतवादाशी कनेक्टेड अशी तिसरी अटक आज...

मुंबईत KEM रुग्णालयात MBBSचे २२ विद्यार्थ्यी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईत कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईतील KEM रुग्णालयातील एमबीबीएसच्या...

जेएनपीटी अवजड वाहतूक बंदी ; बंदर व्यवसाय गुजरातला जाण्याची भीती

जवाहरलाल नेहरु बंदरातील जड वाहतुकीमुळे ठाण्यातील वाहतुकीवर होणारा परिणाम बंदराच्या उरावर बसू लागला आहे.नगरविकास मंत्र्यांनी बंदरातील वाहतुकीला दिवसा अटकाव घालण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे बंदराच्या कामावर...
- Advertisement -