क्राइम

क्राइम

ED Pune : पुण्यातील VIPS कंपनीची 24 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई

पुणे : मागील अनेक दिवसांपासून देशासह राज्याच्या अनेक भागांत ईडीकडून जप्तीची कारवाई केली जात आहे. या कारवाईत पुण्याचे नाव सातत्याने समोर येत असते. अशात...

Raigad Crime News : हातभट्ट्यांवर रायगड पोलिसांची वक्रदृष्टी

रोहे / रसायनी : निवडणुकीमुळे पोलिसांचे काम वाढले असले तरी त्यांचे कर्तव्य ते पार पाडत आहेत. रायगड पोलिसांच्या रोहे आणि रसायनी पोलिसांनी हातभट्टी दारूविरोधात...

Mumbai News: मुंबईतील सायन कोळीवाड्यात गोळीबार

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पैशाच्या...

उन्हाळ्यात टायर फुटण्याचे प्रमाण अधिक; प्रवासापूर्वी हवा तपासा

उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हात कारचे टायर फाटण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अपघातांच्या घटनांवरून समोर आले आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, कारच्या टायरमधील हवा वाढत आहे....
- Advertisement -

शुक्रवार ठरला अपघात वार; ३ अपघातांमध्ये ७ जण ठार, ३ जखमी

देवदर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या भरधाव बोलेरोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीने दुचाकीला जोरदार धडक देत झाडावर आदळली....

Nagpur Crime : नागपूर विमानतळावर कोट्यावधींचा ड्रग्ज साठा जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई

नागपूर : गेल्या काही काळापासून राज्यातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज साठा जप्त करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2...

नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो-दुचाकीचा भीषण अपघात; पाच जण ठार

दिंडोरी महामार्गावरेल ढकांबे गावाजवळ आज दुपारी १.३० वाजेदरम्यान बोलेरो आणि दुचाकींची जोरदार धडक झाली. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे....

Kejriwal : कोर्टातील सुनावणीचा व्हिडीओ केला सोशल मीडियावर शेअर, सुनीता केजरीवाल अडचणीत

नवी दिल्ली : अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. मात्र, आता अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी...
- Advertisement -

Arun Gawli: डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकोर्टाचे आदेश

नागपूर: गँगस्टर अरुण गवळीची सुटका होण्याची शक्यता आहे. अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाकडून देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार...

Phone Call Fight : पत्नी सतत फोनवर बोलते म्हणून पतीला राग अनावर; थेट चाकूने केला हल्ला

डोंबिवली : अन्न, वस्त्र, निवारा यांसह आता मोबाईलही संगळ्यांचा अयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. लहानांपासून ते अगदी वयोवृद्ध ही मोबाईलचा प्रचंड वापर करताना पाहायला...

Mumbai Local : लोकलमध्ये 15 वर्षीय मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

मुंबई : मुंबई लोकलने प्रवास करताना अनेकदा महिलांची छेड काढल्याच्या घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावरही यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनच्या...

Crime News: क्रिकेट खेळण्यावरून चाकू हल्ला; तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू तर सहा जखमी

ठाणे: भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील केजीएन चौक या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीच्या रागातून चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात...
- Advertisement -

Pune Crime : प्रेमसंबंध संपवल्याच्या रागात 11वीच्या मुलीवर कोयत्याने हल्ला; आरोपी अटकेत

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील पेरुगेट चौकीजवळ भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता प्रेमसंबंध संपवल्याच्या रागात एका इसमाने...

Pune Crime : पोलीस निरीक्षकाच्या हफ्तेखोरीला कंटाळत व्यावसायिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भातील बातम्या समोर येत आहे. वारंवार गोळीबार, कोयत्याचा वापर करत गुंडगिरी अशा घटनांमुळे पुणे शहर हे...

Bihar Unique Marriage: चहा प्यायला गेला अन् लग्न करून आला; चर्चा बिहारमधल्या लग्नाची

बेगुसराय: बिहारमध्ये 1970 आणि 1980 च्या दशकात पकडौआ विवाहाची प्रथा जोरात सुरू होती. अशाच एका घटनेची आठवण करून देणाऱ्या लग्नाचे प्रकरण समोर आले आहे....
- Advertisement -