क्राइम

क्राइम

दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे वेशांतर; सात दरोडेखोर ताब्यात

नाशिक : सिन्नर तालुक्यात दरोडा टाकून मारहाण करत दागिने व रोकड लुटणार्‍या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेशांतर केले. पोलिसांनी वेशांतर करून सात दरोडेखोरांना अटक करुन...

नायजेरियात अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवी मुंबईतून लढा; पंतप्रधान मोदींसह जलमंत्र्यांना पाठविले पत्र

नवी मुंबई : भारतातातील १६ तरुण हे नायजेरियामध्ये अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील कोल्हापुर, नागपुर,वसईतील तीन तरुणांचा समावेश आहे. यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी नवी मुंबईतील...

नाशकात ५ वर्षांत १० हजार “घटस्फोट”

सुशांत किर्वे । नाशिक लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र, त्या सुटायला किंवा तुटायला क्षुल्लक वाटावे, असे एखादे कारणही पुरेसे होते. याचा...

आंतरधर्मीय विवाहप्रकरणी हिंदूत्ववादी संघटनासोबत तरुणीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात

पंचवटी : पंंचवटी परिसरातील आंतरधर्मीय विवाहप्रकरणात हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदु परिषद, हिंदु एकता आंदोलन पक्ष, बजरंग दल, पुरोहित संघटना यांची पंंचवटी पोलीस ठाण्यात पोलीस...
- Advertisement -

ट्रॅव्हल्स कंपनीच्या ठकबाजीमुळे मलेशियात अडकलेल्या पर्यटकांची सुटका

नाशिक : ट्रॅव्हल्स एजंटच्या ठकबाजीमुळे नाशिकमधून व्हिसाविनाच मलेशियात गेलेल्या १५ पर्यटकांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेथील भाषेचा अडसर येत असल्याने पर्यटकांनी नाशिकला फोनद्वारे...

मुंबईतील फरार सराफा व्यापारी अटकेत; बँकेची 42 कोटींची फसवणूक

मुंबईतील (mumbai) त्रिभोवनदास भीमजी झवेरी (TBZ) अँड सन्स ज्वेलर्सच्या प्रवर्तकाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. अॅक्सिस बँकेची (axis bank) 42.5...

भावी डॉक्टरवर माजी प्रियकराचा बलात्कार; जव्हारच्या जंगलात नेऊन केला अत्याचार

नाशिक : शहरातून तरुणीचे अपहरण करून पालघर जिल्ह्यातील जव्हाऱ-पालघर रस्त्यावर जंगलात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शहरातील महामार्ग बसस्थानकातून बळजबरी दुचाकीवर...

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी आरोपी गौतम नवलखाला SCचा दिलासा; तुरुंगातून सुटका पण…

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा याला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवलखा याला तळोजा कारागृहातून काढून नवी मुंबईत महिनाभर नजरकैदेत...
- Advertisement -

मुंबईत ’26/11’च्या पुनरावृत्तीची शक्यता, सुरक्षा यंत्रणा तैनात

मुंबईतील महालक्ष्मी येथील हाजीअली दर्ग्यावर हल्ला करणार असल्याचा धमकीचा निनावी फोन काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईवर...

आईला अश्लिल व्हिडीओ, मेसेज पाठवणार्‍या चुलत भावाचा खून

देवळाली कॅम्प/भगूर : दिवाळी सणानंतर बहिणीला सासरी सोडण्यासाठी आलेल्या भावाला जबर मारहाण करून त्याचा खून करुन फरार झालेल्या आरोपींना देवळाली पोलिसांनी काही तासातच...

लग्नाला अवघे ४ दिवस बाकी असताना युवक बेपत्ता; दुसर्‍या दिवशी आढळला मृतदेह

नाशिकरोड : जेलरोड परिसरातील रहिवासी असलेल्या युवकाचा मृतदेह एकलहरे रोडवरील गवळी बाबा मंदीर परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह आढळून आलेल्या युवकाचे नुकतेच...

इंदिरानगर पोलीस ठाणेच असुरक्षित; अनेक दिवसापासून सीसीटीव्ही बंद

इंदिरानगर : शासकीय कार्यालयात कामकाजासाठी ये-जा करणार्‍यांसह कार्यालयाच्या सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांशी शासकीय कार्यालयात आणि कार्यालयाच्या बाहेर निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असतात. हे कॅमेरे चालू...
- Advertisement -

अहमदनगर : ५५ ‘ब्लॅक स्पॉट’ने अडीच वर्षात घेतले ४६७ बळी

अहमदनगर : जिल्ह्यात वारंवार अपघात होणार्‍या ठराविक ५५ ’ब्लॅक स्पॉट’वर मागील ३३ महिन्यात तब्बल ४६७ जणांचा बळी गेला आहे. मानवी चुकांसह रस्त्यांची दुरवस्था, खड्डे...

खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज फैसला! काय होणार?

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते व खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पीएमएलए न्यायालय...

बोटिंग करताना विद्यार्थी बुडाला

नाशिक : सायखेडा महाविद्यालयाचा बोटिंग क्लबचा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.7) सकाळी 8 वाजता सायखेडा शिवारात घडली. अचानक बोटीचा...
- Advertisement -