क्राइम

क्राइम

नात्याला काळिमा… मुलीला विवस्त्र नाचवत बनवला व्हिडीओ; सावत्र बापाचा अत्याचार

छत्रपती संभाजीनगर: वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका पीडित मुलीने तिच्या सावत्र बापाचे कारनामे चव्हाट्यावर आणले आहेत....

चांदवड तालुक्यातील तरुणाचा पालखेड धरणालगत खून

दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी शिवारातील पालखेड धरणाच्या भरावाच्या किनारी खडकजांब (ता. चांदवड) येथील तरुणाचा अज्ञात मारेकर्‍याने धारदार तीक्ष्ण हत्याराने तोंडावर व अन्य भागावर वार करुन...

धक्कादायक! जिल्ह्यात तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती

बालविवाहासह अल्पवयीन मुलींची प्रसूती रोखण्यासाठी जनजागृती केली जात असली तरी जिल्ह्यात तीन अल्पयवयीन मुलींची प्रसूती झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यावरून जिल्ह्यात बालविवाह...

दिल्ली पुन्हा हादरली! फक्त 350 रुपये लुटण्यासाठी अल्पवयीन मुलाने चाकूने केले 60 वार

नवी दिल्ली : दिल्लीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने फक्त 350 रुपयांसाठी दुसऱ्या अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या केली. धक्कादायक म्हणजे आरोपीने...
- Advertisement -

ड्रग्ज तस्करांच्या टोळीवर मोक्का

सामनगाव येथील एमडी तस्करी प्रकरणात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बदलीनंतर पदभार सोडण्यापूर्वी मंगळवारी (दि.२१) मोक्का कायद्यांतर्गत अंमलीपदार्थ तस्करी करणार्‍या टोळीवर कारवाईचे आदेश बजावले....

खंडणीप्रकरणी महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ

स्वामी समर्थ गुरुकुलपीठाच्या विश्वस्तास धमकावून घेतलेल्या १ कोटी ५ लाख रुपये उकळणार्‍या खंडणीखोर महिलेसह तिच्या मुलाच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली. चार दिवसीय कोठडीची...

वाहनधारकांना मनस्ताप : वाहन हस्तांतरणासाठी ‘आरटीओ’मध्ये अनावश्यक कागदपत्रांची मागणी

‘सरकारी काम आणि चार महिने थांब’ असाच काहीसा अनुभव प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एका नागरिकाला आला आहे. वाहन हस्तांतरणासाठी एका अर्जदाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील...

Pune Crime: भाडेकरूने घरमालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून संपवलं; कारण वाचून व्हाल थक्क

पुणे: पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाडेकरूने घरमालकाचा एका क्षुल्लक कारणावरून जीव घेतला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना...
- Advertisement -

प्रश्नांची उत्तरं न दिल्यामुळे बाईंनी केली शिक्षा अन् चिमुकला जीवानिशी गेला; काय आहे प्रकरण?

भुवनेश्वर : ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारले. मात्र एका विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरं देता न आल्यामुळे शिक्षकाने त्याला उठाबशा काढण्याची...

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला दाखल करून घेण्यास ससून रुग्णालयाचा नकार

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला नऊ महिने ससून रुग्णालयात उपचार घेत होता. सध्या ललित पाटील हा पोलीस कोठडीत असून सध्या त्याला हर्नियाचा त्रास...

इन्स्टाग्रामवर इतर मुलींबरोबर चॅट; प्रेयसीने केले भांडण अन् पोलिसाने उचलले टोकाचे पाऊल

मुंबई : सध्याच्या काळात प्रेमात काही वाद झाला तर एकमेकांना सोडून प्रेमी-प्रेमिका आयुष्यात पुढे जातात. मात्र आजही अशी काही लोक आहेत, प्रेमातील विरह सहन...

भंडाऱ्यातील अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल; दोन पोलीस कर्मचारी निलंबित

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही गावातील एका कार्यक्रमातील अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले...
- Advertisement -

नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नवे आयुक्त

नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मंगळवारी (दि.२१) बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली...

मास्तर, हे बरं नव्हं : निलंबनाच्या रागातून प्राध्यापकांचा मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर हल्ला

मुंबई : शिक्षक, प्राध्यापकांच्या हाती देशाच्या भावी पिढीचे भवितव्य असते. त्यामुळेच शिक्षक, प्राध्यापकांना त्यांचे व्यक्तीमत्वही आदर्शवत असेच ठेवावे लागते. परंतू हेच शिक्षक, प्राध्यापक हाणामारीवर...

भारताच्या पराभवासाठी लहान भावासह वडिलांना धरले जबाबदार; मटण खाण्याचा वाद विकोपाला गेला अन्…

अमरावती : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर...
- Advertisement -