Live Update : शरद पवारांनी राष्ट्रीय पक्षांची यादी केली जाहीर

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

शरद पवारांनी राष्ट्रीय पक्षांची यादी केली जाहीर

महाविकास आघाडीने चांगला कारभार केला – शरद पवार

फडणवीसांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा देणार

उद्धव ठाकरे उद्या सर्व जिल्हा प्रमुखांशी संवाद साधणार

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

रविंद्र फाटक गुवाहाटीला दाखल

आमदार कैलास पाटील दिशाभूल करत आहेत, तानाजी सावंतांचं स्पष्टीकरण

पोलीस आयुक्त संजय पांडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबईत आल्यास तुमच्या भूमिकेचा विचार करु – संजय राऊत

सरकारमधून बाहेर पडण्यास तयार पण मुंबईत येऊन चर्चा करा – राऊत


सूरतमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी पकडलं – कैलास पाटील

माझ्या आधी प्रकाश आबिटकरांनी सुटण्याचा प्रयत्न केला – कैलास पाटील

शिंदे नव्हे तर भाजप मुख्य सूत्रधार – कैलास पाटील

फसवून आम्हाला सुरतमध्ये नेलं-

एका ट्रकवाल्यानं मला दहिसरपर्यंत सोडलं – कैलास पाटील

बऱ्याच आमदारांना परत येण्याची इच्छा- कैलास पाटील


अविश्वास ठराव आल्यास महाविकास आघाडी सरकारचं जिंकणार, राऊतांचा विश्वास

वर्षावर आम्ही ठाण मांडून बसलो आहे

शिंदेंसोबतच्या 21 आमदारांनी आमच्याशी संंपर्क केला- संजय राऊत

भाजपनं आमदारांना कोंडून ठेवलं- संजय राऊत


42 आमदारांसह एकनाथ शिंदे यांचे शक्तीप्रदर्शन


बंडखोर आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवाव – संजय राऊत

१७ ते १८ आमदार भाजपच्या ताब्यात – संजय राऊत

शिंदे गटात आमदार का चालले हे लवकरचं समजणार – संजय राऊत

पळलेले आमदार म्हणजे शिवसेना नव्हे – संजय राऊत

शिवसेना स्वतंत्र्य पक्ष, आमदार कारवाईला घाबरले


आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक, शरद पवार सिव्हर ओकवरून बैठकीसाठी रवाना


आशिष जैस्वाल 3 आमदारांसह गुवाहाटीत दाखल


प्रियंका गांधी खासगी कामासाठी मुंबईत दाखल


शिवसेनेचे आणखी 3 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल, हॉटेलबाहेर सुरक्षा


महाराष्ट्रातील जवळपास 6 आमदार नॉटरिचेबल


दापोली रिसॉर्ट प्रकरण; अनिल परब यांची आज पुन्हा ईडी चौकशी


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडले