देश-विदेश

देश-विदेश

… हे तर शहरी भागाच्याच विचारांचे प्रतिबिंब; समलिंगी विवाहाला केंद्र सरकारचा विरोध

  नवी दिल्लीः समलिंगी विवाहाला मान्यता द्यावी ही मागणी म्हणजे शहरी भागाच्याच विचारांचे प्रतिबिंब आहे. ही एका समुहाची मागणी आहे. संपूर्ण देशातील नागरिकांची ही मागणी...

गो फर्स्ट एअरलाइन्स आर्थिक तोट्यात; वाडिया समूह बाहेर पडणार?

मुंबई | देशातील बजेट एअरलाइन्स म्हणून सर्व सामान्यांच्या मनात घर केलेल्या 'गो फर्स्ट' (Go First) ही सध्या आर्थिक तोट्यात असल्याची माहिती समोर आली आहे....

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया…या दिवशी खरेदी करा सोन्याचं नाणे

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र तुम्हाला सोन्याचे नाणं खरेदी हे गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून पाहत आहात का? जर तुमचे उत्तर हो, असेल...

आजारपणाचे कारण सांगून तुरुंगवास टाळणारे नवाझ शरीफ पाकिस्तानात परतणार! पाकच्या गृहमंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाझ शरीफ आजाराचे कारण सांगून तुरुंगातून पळून लंडन गेले होते. त्याच्याबद्दल आता मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे...
- Advertisement -

‘या’ सर्च इंजिनमुळे आगामी काळात गुगलला मोठ्या तोट्याची शक्यता

गुगलचे सर्च इंजिन मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. जगभरातील स्मार्टफोन युझर्सकडून गुगलला चांगली पसंती मिळत आहे. मात्र असे असले तरी, गेल्या काही दिवसांपासून गुगल...

काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; केली ‘ही’ मागणी

काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित 2021 ची दशवार्षिक जनगणना घेण्याची मागणी केली आहे. तसंच, जाती हा जनगणनेचा अविभाज्य...

Miss India 2023: मिस इंडिया झालेली नंदिनी गुप्ता कोण?

फेमिना मिस इंडिया २०२३ च्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये राजस्थान मधील नंदिनी गुप्ताने हा पुरस्कार जिंकला आहे. तर दिल्लीतील श्रेया पूंजा...

Ambedkar Jayanti: ‘सरकारी कर्मचारी हे शाळकरी मुलांसारखे’, मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले म्हणाले, सुट्ट्यांवर नेहमी लक्ष …

सरकारी कर्मचारी आणि शाळकरी मुले यांच्यात कोणताही फरक नाही. सरकारी कर्मचारी हे शाळकरी मुलांसारखे असतात. सरकारी कर्मचारी हे नेहमी सुट्ट्या आणि कामातून सूट यावर...
- Advertisement -

कर्नाटकात भाजपला दुसरा धक्का, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर भाजपला मोठे धक्के बसत आहेत. आज भाजपला दुसरा धक्का बसलाय. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसमध्ये...

देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतीदिन; जगातील ऐतिहासिक घटना

मुंबई | भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने आजचा दिवस हा फार महत्वाचा मानला जातो.  १७ एप्रिल १९५२ रोजी भारतातील पहिली लोकसभा अस्तित्वात आली होती. देशाचे पहिले...

अतिकच्या हत्येत गॅंगस्टर सुंदर भाटीचे कनेक्शन? गोळीबारासाठी पिस्तुल दिल्याचा संशय

नवी दिल्लीः  अतिक अहमदच्या हत्येप्रकरणातील आरोपी सनी सिंह पश्चिम उत्तर प्रदेशमधील गॅंगस्टर सुंदर भाटीसाठी काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे. हमीरपूर कारागृहात...

आम्ही मरण पत्करू, पण…, नऊ तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची काल(रविवार) सीबीआयकडून ९ तास चौकशी करण्यात आली. त्यांच्या चौकशीविरोधात आपचे नेते...
- Advertisement -

अतिकच्या हत्येची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्लीः गॅंगस्टर अतिक अहमद आणि अशरफच्या हत्येची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. उत्तर...

अभिमानास्पद! आर माधवनचा मुलगा वेदांतची सुवर्ण कामगिरी; कोरलं पाच सुवर्णपदकांवर नाव

आर माधवन हा बाॅलीवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. माधवनचे जेवढे चाहते देशभरात आहेत, तेवढीच लोकप्रियता त्याच्या मुलालाही मिळाली आहे. आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन...

अतिक अहमद, अशरफ हत्येप्रकरणी तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती स्थापन

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल सरकारला...
- Advertisement -