संपादकीय

संपादकीय

थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले हे सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना शिक्षण देण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७...

वाणी ज्ञानेश्वरांची

तो मी पुससी कैसा । तरी जो सर्वभूतीं सदा सरिसा । जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥ तो मी कसा आहे म्हणून विचारशील, तर...

एकतेला तडा जाताना महात्मा फुलेंच्या विचारांची गरज

-मोहन माळी आजच्या टेक्नोसॅव्ही आणि आधुनिक युगात दीडशे वर्षांपूर्वी काहीतरी काम केलेल्या या व्यक्तीला इतकं महत्त्व का द्यायचं? त्यांच्या असण्या-नसण्याची इतकी मीमांसा का करायची?...

वाणी ज्ञानेश्वरांची

तें क्रियाजात आघवें। जें जैसें निपजेल स्वभावें। तें भावना करोनि करावें। माझिया मोहरा ॥ ती तुझ्या हातून सहजगत्या होणारी सर्व कर्मे तू माझ्या उद्देशाने भक्तिपुरस्सर...
- Advertisement -

नामवंत अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ

भारताचे नामवंत अर्थतज्ज्ञ व थोर विचारवंत धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म १० एप्रिल १९०१ मध्ये नागपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात...

जागावाटपात ठाकरे भारी!

अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा चांगल्यापैकी उडू लागला असताना महाराष्ट्रात एकमेकांविरोधात उभी ठाकलेली महायुती आणि महाविकास आघाडी यांचे अंतिम उमेदवार कोण, याकडे तमाम जनतेचे...

गोडसेंना नाकारले, मग भुजबळांना का स्वीकारले?

ज्यांच्या पक्षात सक्षम उमेदवारच नव्हते, अशा पक्षांनी उमेदवारीचा आग्रह धरल्याने नाशिकमधील महायुतीचा तिढा वाढत गेला. आज लोकसभेची निवडणूक जाहीर होऊन पंधरा दिवस उलटून गेले...

थोर समाजसेवक सार्वजनिक काका

गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका हे महाराष्ट्रातील १९व्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म ९ एप्रिल १८२८ रोजी सातारा येथे झाला....
- Advertisement -

सोमय्यांनी केले भाजपचे वस्त्रहरण!

महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यासोबतच राज्यात सरकार स्थापन करणे आणि लोकसभेत महाराष्ट्रातून अधिकाधिक खासदार निवडून देण्यासाठी भाजपने केलेली रणनीती अखेर भाजपचे नेते किरीट सोमय्या...

चहापेक्षा किटली गरम, पोस्टपेक्षा कमेंट भारी!

सध्या वातावरण तापू लागलंय. एकीकडे उन्हाचा पारा वर जातोय आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही गरम होऊ लागलंय. वाद-विवाद, टीका-प्रत्युत्तर, हल्ला-प्रतिहल्ला असं सगळं सुरू...

वाणी ज्ञानेश्वरांची

परी सर्व भावें भरलें देखें । आणि भुकेला अमृतें तोखें । तैसें पत्रचि परि तेणें सुखें । आरोगूं लागें ॥ पण तें भक्तिभावाने परिपूर्ण आहे...

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक कुमार गंधर्व

शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ उर्फ कुमार गंधर्व हे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. तत्कालीन हिंदुस्तानी संगीत पद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी...
- Advertisement -

महाराष्ट्रात खेकड्यांचा सुकाळ!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप करताना दोर्‍याला बांधून लटकवलेला खेकडा...

Oped Mana Sajjana : सरकार मुळावरच घाव का घालत नाही?

अविनाश चंदने -  काही दिवसांपूर्वीची गोष्ट. एका ओळखीच्या कुटुंबातील युवकाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. चांगला 26-27 वर्षांचा तरुण होता, पण आता त्याला श्वास घेणंही अशक्य...

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे । तेथ येर प्राकृत हेंदरें । केवीं जाणों लाहे? ॥ त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी लक्ष्मीचेही...
- Advertisement -