मनोरंजन

मनोरंजन

एक फ्रेममध्ये तीन पिढ्या; प्रियंका चोप्राने आईसोबत शेअर केला छोट्या राजकुमारीचा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि पती निक जोनस यावर्षी सरोगसीद्वारे आई-बाबा झाले. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव मालती चोप्रा जोनस असे ठेवलेय. परंतु चाहते...

फरहान शिबानीचे मालदिवच्या समुद्रात लीप लॉक, सोशल मीडियावर तुफान चर्चा

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर लग्नानंतर मालदिवला गेले आहेत. त्यांनी तेथील फोटो शेअर केले असून यातून दोघांचा रोमँटिक अंदाज दिसून येतोय....

… तर ती जिवंत राहिली नसती, ऐश्वर्या राय मारहाणप्रकरणी सलमानने केला खुलासा

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांच्या ब्रेकअपची चर्चा आजही रंगते. या दोघांच्या नात्याबाबत अनेकदा अनेक बातम्याही प्रसिद्ध होत असतात. दोन्ही...

डिज्नी हॉटस्टारने ॲक्शन-ड्रामा सीरिज ‘शूरवीर’ची केली घोषणा!

आपल्या देशाच्या संरक्षणासाठी हवाई दल, नौदल आणि लष्करातील सर्वात प्रभावी आणि बलवान अधिकारी एकत्र येऊ शकतात का? डिज्नी+ हॉटस्टार तुमच्यासाठी त्यांच्या आगामी हाय ऑक्टेन...
- Advertisement -

नाशिकचे नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांना मानाची मानसरंग शिष्यवृत्ती

नाशिक : प्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगशील दिग्दर्शक सचिन शिंदे यांना सातारा येथील परिवर्तन संस्थेच्या मानसरंग नाट्य शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी ठरले आहेत. शिंदे यांच्या सोबतच अभिजीत...

‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या गाण्यांची सांगीतिक मैफल प्रेक्षकांच्या भेटीला

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा सांगीतिक नजराणा येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे संगीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्यात...

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ १ जुलैला होणार प्रदर्शित

सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’चाही यात समावेश होत आहे. ज्यांनी अनेक...

सई पल्लवीच्या काश्मिरी पंडितांच्या हत्येसंबंधित वक्तव्यावर वाद पेटला

साउथ चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवी तिच्या बेधडक अंदाजामुळे आणि सुंदर अभिनयामुळे ओळखली जाते. सध्या सई पल्लवी तिच्या आगामी 'विराट पर्वम' या चित्रपटामुळे चर्चेत...
- Advertisement -

बाळाने जन्म होताच गमावला जीव, बी प्राकने जड अंतःकरणाने लिहिली ही पोस्ट

गायक आणि संगीत दिग्दर्शक असलेला बी प्राकबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. बी प्राक याची पत्नी मीरा बच्चन हिने आपल्या दुसऱ्या बाळाला नुकताच...

दीपिका पादुकोणची प्रकृती खराब होताच प्रभासने घेतला मोठा निर्णय

साउथ सुपरस्टार प्रभास आपल्या दयाळूपणामुळे आणि मोठेपणामुळे ओळखला जातो. सध्या प्रभास आणि दीपिकाचा त्यांच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचं चित्रपटच्या शूटिंग दरम्यान मागील...

जेनिफर विंगेट करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री जेनिफर विंगेट आता टेलिव्हिजननंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जेनिफर विंगेटला बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबत चित्रपटामध्ये दिसणार आहे....

करणवीर बोहरावर ४० वर्षीय महिलेकडून विश्वासघाताचा आरोप

हिंदी टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहराबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका ४० वर्षीय महिलेने विश्वासघात केल्या प्रकरणात करणवीर बोहरा...
- Advertisement -

‘उलगडणार धर्मवीरची पडद्यामागची कहाणी’

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रसिद्ध नाव आणि ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले धर्मवीर आनंद दिघे (dharmaveer anand dighe) यांच्या जीवनावर आधारित धर्माची मुक्काम पोस्ट...

इमोशनल, कॉमेडी, भन्नाट डायलॉग असा मनोरंजनाचा फुल टू पॅकेज असणारा ‘दे धक्का 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राला मनोरंजनाचा ओव्हर डोस देणाऱ्या 'दे धक्का' चित्रपटाचा पार्ट 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामुळेच आता पुन्हा एकदा मनोरंजनाची गाडी सुसाट धावू लागणार...

जॉनी डेप उत्तम अभिनेता; अँबर हर्डकडून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp)सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्डविरोधातील (Amber Herd) खटल्यात त्याने यशस्वी लढा दिला. त्याचा हा...
- Advertisement -