मनोरंजन

मनोरंजन

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर प्रत्युषाचा संशयास्पद मृत्यू

टॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी आली आहे. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर (Celebrity Fashion Designer) प्रत्युषा गारिमेला हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिच्या बाथरूममध्ये तिचा मृतदेह...

सम्राट पृथ्वीराज बॉक्स ऑफिसवर आपटला, प्रेक्षक नसल्याने अनेक शोज रद्द

अक्षय कुमारचा वॉर ड्रामा चित्रपट सम्राट पृथ्वीराजने (Samrat Prithviraj) बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला आहे. समिक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांनीच या चित्रपटाबाबत निगेटीव्ह रिव्ह्युज दिले....

कॉमेडी क्वीन भारतीने मुलाचं नाव काय ठेवलं? दोन महिन्यांनी केला खुलासा

कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि अभिनेता हर्ष लिंबाचिया यांच्या मुलाच्या नावासाठी त्यांचे अनेक चाहते प्रतिक्षेत होते. भारती तिच्या मुलाला लाडाने गोला असं म्हणते. पण...

‘पुष्पराज’ अडचणीत, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीत काम केल्याने FIR दाखल

साऊथ सिनेमाचं जाळं संपूर्ण देशात वाढत चाललं आहे. सिनेमातील कालाकारांची स्टाईल, फॅशन, डायलॉग, अॅक्शन सीन्स पाहून प्रेक्षकवर्ग आकर्षित होतो. काही काळापूर्वी आलेला 'पुष्पा' हा...
- Advertisement -

‘ब्रह्मास्त्र’मधील नंदी अस्त्रधारी नागार्जुनचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

करण जौहरच्या 'ब्रह्मास्त्र' या आगामी बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. २०१७ मध्ये घोषित झालेल्या या चित्रपटाची ९ सप्टेंबर रोजी रिलीज...

आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये सारा अली खान मुख्य भूमिकेत?

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला हिंदी चित्रुपटसृष्टीतील टॅलेंटेड कलाकरांपैकी एक समजले जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी आयुष्मानचा 'अनेक' चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा...

रॉकस्टार जस्टिन बीबरच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, व्हिडीओ शेअर करत जस्टिनने केला ‘या’ आजाराचा खुलासा

जर तुम्ही सुद्धा हॉलिवूड गाण्याचे चाहते असाल आणि त्यात सुप्रसिद्ध रॉकस्टार जस्टिन बीबरचे मोठ्ठे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे....

‘रूप नगर के चीते’ चित्रपटातून झळकणार मैत्रीची अनोखी गोष्ट

कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे ‘मैत्री’. रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात.मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही...
- Advertisement -

‘वाय’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अजित सूर्यकांत वाडीकर लिखित व दिग्दर्शित ‘वाय’ हा सिनेमा येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत...

तो काळ खूप सुंदर होता, अशा भोसलेंनी दिला लता दीदींच्या सुरेल आठवणींना उजाळा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रामध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण देशच हळहळला होता....

४ हात, ४ पाय असलेल्या मुलीला सोनू सूदने दिलं नव आयुष्य

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना काळापासून अनेकांसाठी देवदूत बनला. जेव्हा जेव्हा कोणाला काही अडचण येते तेव्हा सोनू सूद देवदूतासारखा मदतीस उभा राहिला. सोनू सूदने...

पलक तिवारीची सलमान खानच्या बिग बजेट चित्रपटात एन्ट्री; या अभिनेत्यासह करणार अभिनय

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' ज्याचे टायटल आता 'भाईजान' करण्यात आले आहे. हा चित्रपट आता अनेक कारणांमुळे सध्या चर्चेत आहे....
- Advertisement -

पाकिस्तानच्या ‘या’ करिश्मा पुढे बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा आहेत फिक्या

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यामुळे त्यांच्यासारखेच दिसणारे लोग प्रसिद्ध होतात. काही लोक असे आहेत, जे हुबेहुबे चित्रपटातील कलाकारांसारखेच दिसतात. आता अलीकडे सोशल मीडियाच्या...

‘रणवीर वर्सेस वाईल्ड विद बियर ग्रिल्स’मधून रणवीर सिंह करणार ओटीटीवर पदार्पण

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंहच्या नव्या ॲडव्हेंचर रियालिटी शो चे टीझर रिलीज करण्यात आले असून नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असणाऱ्या या शोचे नाव...

‘या’ पौराणिक मालिकेतून चिन्मय उदगीरकर करतोय निर्मिती क्षेत्रात पदार्पण

मराठी मालिकाविश्वात आत्तापर्यंत जय मल्हार, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, दख्खनचा राजा ज्योतिबा, श्री लक्ष्मी नारायण, श्री स्वामी समर्थ यांसारख्या अनेक मालिकांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद...
- Advertisement -