लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

तुम्हाला दमा आहे ? कोरोना व्हायरसमुळे होताहेत हे गंभीर परिणाम

जगभरामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. अनेक देशांमध्ये परत एकदा लॉक डाऊन लावण्याची वेळ आली आहे. भारतामध्येही अनेक राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता...

कोरोना पॉझिटीव्ह आई बाळाला स्तनपान करू शकते का ? जाणून घ्या

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. लहान मोठे सर्वांनाच कोरोना मोठी धोका संभावतो आहे. लहान जन्मजात बालकांनाही कोरोनाचा मोठा धोका संभवतो आहे. अनेक माता...

Corona Symptoms: लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत कोरोनाची ‘ही’ लक्षणे, जाणून घ्या

कोरोनाच्या व्हायरच्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा मोठा धोका संभावतो आहे. देशभरात लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची दुसरी लाट...

लसणाची चविष्ट चटणी खाऊन वाढवा रोगप्रतिकार शक्ती

जगभरामध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी अनेक कडक निर्बंध शासनातर्फे लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस पासून...
- Advertisement -

मला कोरोना झाला पण समजलचं नाही हे कसं ओळखायचं? जाणून घ्या ‘ही’ ५ लक्षणे

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. रोज १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. असे म्हटले जाते की आपल्यापैकी सर्वांनाच कोरोना होऊन...

सावधान: दैनंदिन आहारातील ‘या’ खाद्यपदार्थांमुळे होऊ शकते रोगप्रतिकार शक्ती कमी

जगभरामध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी अनेक कडक निर्बंध शासनातर्फे लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस पासून...

Summer Tips : “या” फळांसह भाज्यांचे करा सेवन

दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजारदेखील उद्भवतात. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून टपकणार्यार घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही आणि...

रात्री उशिरा जंकफूड खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी कामावर होतो परिणाम?

सध्याची परिस्थिती पाहता सर्वांचीच जिवनशैली संपूर्णपणे बदलली आहे. खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या संपूर्ण वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या कामावर होताना दिसत...
- Advertisement -

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात निवड करा ‘आठ’ खाद्यपदार्थांची

कोरोना व्हायरस चा वाढता प्रसार पाहता. अनेक निर्बंध शासनाने लागू केले आहेत. वेळोवेळी हात धुणे,सानिटायझर वापरणे, मास्क घालणे या नियमांचे पालन आपण वेळोवेळी करतो....

Infertility: आई व्हायचं असेल तर आवर्जून ‘या’ गोष्टी टाळा…

पहिल्यांदा आई होण्याचा आनंद निराळाच असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर आईचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. आई झाल्यानंतर स्त्रीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदृढ असणं गरजेचं...

Covid-19: कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये वाढतोय डायबेटीसचा धोका

देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून कोरोना रुग्णाच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आतापर्य़ंत १ कोटी २० लाखाहून...

…तर सोडा पिल्याने जाऊ शकतो जीव

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात बेकिंग सोडा असतोच. त्याला काही जण खाण्याचा सोडा देखील म्हणतात. अपचन झाल्यावर सोडा पाण्यात घालून पिण्याची अनेकांना सवय असते. परंतु जास्त...
- Advertisement -

उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे म्हणजे डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशनला आमंत्रण

मार्च महिना सुरू झाला की चाहूल लागते ती उन्हाळ्याची आणि त्याचबरोबर आंब्याची. कारण उन्हाळ्यात आंबा खाण्याची मजा काही औरच असते. पण नुसता आंबा खाऊन...

परफ्युमचा अतिवापर आरोग्यासाठी अपायकारक, होऊ शकतो कर्करोग

बाजारात अनेक प्रकारच्या परफ्युमची विक्री केली जाते अगदी महागातील महाग ब्रांन्डेड परफ्युम पासून ते स्वस्तात मिळणारे परफ्युम बाजारात सहज उपलब्ध होतात.उन्हाळा असो वा पावसाळा...

सावधान! डबाबंद पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती होतेय कमी

डबाबंद पदार्थ आरोग्यास अपायकारक आहेत हे माहित असूनही त्याचा दैनंदिन जीवनात सर्रास वापर केला जातो. पण याच डबा बंद पदार्थांमुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत...
- Advertisement -