लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

अंमली पदार्थांविषयी तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?

सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या अधीन गेल्याचं अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. अंमली पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचे माहीत असून देखील...

सर्दी – खोकल्यावर घरगुती टीप्स

पावसाळा म्हटंल की सर्दी - खोकल्या सारखे आजार डोक वर काढतात. सर्दी - खोकल्यामुळे खूपच अस्वस्थ वाटते. सर्दी - खोकला हे गंभीर आजार नसल्यामुळे...

‘या’ सवयी जोडीदाराला बनवतील अजूनही रोमँटिक

आयुष्यात प्रेमसंबध नेहेमी तरुण रहावे अशी सर्वांची इच्छा असते. यासाठी अणेक जण औषधांचा आधार घेतात. प्रेमसंबधात रोमांस कमी झाला तर वाद निर्माण होऊ शकतो....

इतकंस जिरं, पण फायदे खूप

आपल्याकडे जिऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले पदार्थ जिऱ्याशिवाय पूर्ण होतंच नाहीत. फक्त मसाल्याचा स्वाद वाढवण्यासाठीच नाही तर जिरं हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. जिरं...
- Advertisement -

मासिक पाळीवर घरगुती उपाय

मासिक पाळीचे दिवस हे स्त्रियांसाठी एक मोठी डोके दुखी ठरते. या दिवसात स्त्रियांच्या पोटात दुखणे, थकवा येणे, चिडचिड होणे असे त्रास उद्भवतात. अशावेळी घरच्या...

पावसाळ्यात ‘डेंग्यू’ला दूर ठेवतील.. ‘ही’ फळं

पावसाळ्याच्या दिवसांत साचणारं पाणी आणि घाण यामुळे रोगराई जास्त प्रमाणात पसरते. साचलेल्या पाण्यामंध्ये डासांची पैदासही मोठ्याप्रमाणावर होत असते. पर्यायने डासामुळे होणाऱ्या डेंग्यू रोगाची लागण...

कापराचे औषधी गुणधर्म

  कापूर हा आपल्या देवघरात सहज आढळून येतो. मात्र हा कापूर देवपूजेकरता मर्यादीत राहिलेला नसून त्याचे इतर औषधी फायदे देखील तितकेच आहेत. ते आपण पाहणार...

ब्रेकअपनंतर डिप्रेशन मधून कसे बाहेर याल

जागतिक आरोग्य विभागाने प्राकाशित केलेल्या अहवालानुसार जगभरातील ५ कोटी नागरिक हे डिप्रेशनमध्ये जीवन जगत आहेत. बहुसंख्य लोक हे डिप्रेशनमध्ये आत्महत्या करत असल्याचे समोर आले...
- Advertisement -

‘तणावमुक्त’ राहण्यासाठी करा ‘या’ गोष्टी…

माणूस म्हटलं की समस्या, टेन्शन्स या गोष्टी ओघाने आल्याच. कामाचा किंवा घरचा ताण आणि त्यामुळे होणारा मनस्ताप या गोष्टी अटळ असल्या तरी या तणावाचा...

किडनी स्टोनवर घरगुती उपाय

किडनी स्टोन म्हणजे मूतखडा यास वैद्यकीय भाषेत युरीनरी कॅल्कुलस असे म्हटले जाते. हा आजार कोणत्याही वयात होतो. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणालाही होण्याची...

पोटदुखी दूर करतील ‘हे’ पदार्थ

पावसाळा जसा नवचैतन्य घेऊन येतो तसंच अनेक आजारांनाही सोबत घेऊन येतो. पावसाळ्यात विविध आजार, इन्फेक्शन्स डोकं वर काढतात. या दिवसांत खाण्या-पिण्याची काळजी न घेतल्यास...

अंड शाकाहारी की मांसाहारी?

पहिलं अंड की पहिले कोंबडी हा प्रश्न वर्षानुवर्षाचा तसाच आहे. तर अंड शाकाहारी आहे की मांसाहारी हादेखील प्रश्न बऱ्याच जणांना असतो. ज्याचं उत्तर अजूनपर्यंत...
- Advertisement -

शेंगदाणे खाल्ल्यानं होतील ७ चमत्कार!

शेंगदाणे म्हणजे गरिबांचा बदाम असं म्हटलं जातं. पोट भरलेलं असो वा रिकामं असो मित्रांसोबत कधीही शेंगदाणे खायला बसणं ही एक मजाच आहे. बदाममध्ये असणारी...

‘तोंड’ आलंय? हे उपाय देतील आराम

तोंड येण्याच्या समस्येमुळे तुम्हीसुद्धा कधी हैराण झाला आहात का? 'तोंड येणं' म्हणजेच ओठ, जीभ किंवा टाळू या तोंडाच्या आतील भागांवर फोड किंवा सूज येणं....

योग जुळवा आणि रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह पळवा !

नियमित योग आणि शारीरिक व्यायाम ही दीर्घायुष्य आणि निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. योगामुळे स्नायू, हाडे, हृदय आणि श्वसनविषयक अवयव तंदुरुस्त राहण्यास मदत होते. तसेच...
- Advertisement -