Live Update : सेना आमदारांच्या अपात्रतेची कारवाई अध्यक्षांकडे वर्ग करा, विधिमंडळ सचिवांची सुप्रीम कोर्टाला विनंती

corona monkeypox aarey metro careshed maharashtra cabinet expansion cm eknath shinde devendra fadanvis shivsena sanjay raut uddhav thackeray

सेना आमदारांच्या अपात्रतेची कारवाई अध्यक्षांकडे वर्ग करा, विधिमंडळ सचिवांची सुप्रीम कोर्टाला विनंती


रत्नागिरीत शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन


न्यायपालिकेवर आपला विश्वास – शरद पवार

येणाऱ्या निवडणुकांसाठी आताच तयारी करा – शरद पवार

मध्यावधी निवडणुका होतील असं म्हणालोच नव्हतो – शरद पवार


सभागृहात कमी बोललो, वेळ आल्यावर सगळं सागेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा


शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर महत्वाची बैठक


आषाढी एकादशीनिमित्त वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी


परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव शिंदे गटात दाखल


पंढरपूरात शासकीय महापूजेला लावली हजेरी

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दौरा

  • पहाटे ०५.३० – इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन
  • पहाटे ५.४५ – नदीघाटाचे लोकार्पण
  • सकाळी ६.४५ – शासकीय विश्रागृहात आगमन
  • सकाळी ११.१५ – सुंदर माझे कार्यालय स्पर्धेचे बक्षीस वितरण
  • सकाळी ११.४५ – स्वच्छता दिंडी कार्यक्रम समारोप
  • दुपारी १२.३० – शिवसेना मेळाव्यास उपस्थिती