घरदेश-विदेशLive Update : नवी मुंबईत 28 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद 

Live Update : नवी मुंबईत 28 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद 

Subscribe

नवी मुंबईत 28 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद


अंधेरीतील मित्तल इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या दाखल

- Advertisement -

शिंदे गटातील चार मंत्र्यांना फडणवीस पद्धतशीरपणे अडचणीत आणत आहेत- सुषमा अंधारे


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना हायकोर्टाचा दिलासा

- Advertisement -

अनिल देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती वाढविण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टाने फेटाळली


सीमाप्रश्नी राज्य सरकारकडून बोटचेपी भूमिका कशासाठी?

वादग्रस्त महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करून घ्यावा

शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी


कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व महत्त्वाच्या मॉक ड्रिल सुरू

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया रुग्णालयांना भेट देत आहेत


वंचित बहुजन आघाडीतर्फे विधानभवनावर इशारा मोर्चा

महापुरुषांचा अवमान तसेच गायरान जमिनीच्या मुद्द्यांवर वंचित आघाडी आक्रमक


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात भाजपा आमदारांची भेट

संघाचे नेते भाजपा आमदारांना करणार मार्गदर्शन


प्रसिद्ध अभिनेते राजा बापट यांचं निधन

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप

विविध मालिका, चित्रपट, नाटक मालिकांमध्ये काम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -