घरदेश-विदेशLive Update : अर्जेंटिनाचे पहिल्या हाफमध्ये दोन गोल

Live Update : अर्जेंटिनाचे पहिल्या हाफमध्ये दोन गोल

Subscribe

अर्जेंटिनाचे पहिल्या हाफमध्ये दोन गोल


ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

- Advertisement -

अजित पवारांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभत नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे सरकार पूर्णपणे बहुमताचं सरकार

- Advertisement -

खोके सरकार हे अजित दादांचे वक्तव्य चुकीचे

शेतकऱ्यांच्या बाबत सरकार संवेदनशील


मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ लोकायुक्तांच्या कक्षेत – देवेंद्र फडणवीस

विधेयक मंजूरीसाठी हिवाळी अधिवेशनात सभागृहासमोर ठेवले जाणार

महाराष्ट्रात लोकायुक्ताचा कायदा नव्हता. त्यासाठी पावले उचलली गेली नाहीत

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी त्याचा कायदा होणार

विर्दभाचा विकास महाविकास आघाडीच्या काळात खुंटला

मुळात महापुरुषांचा अपमान कोणीच करु नये


डॉ. सुब्रमण्यम स्वामी आज राज्यपालांची भेट घेणार


अनिल देशमुखांच्या जामीन स्थगितीच्या याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता


सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार


महाविकास आघाडीतील पक्षांच्या गटनेत्यांची बैठक, विधानसभा विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानी होत आहे.


उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उद्या नागपूरला जाणार


अमिताभ गुप्ता यांनी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य,पुणे या पदाचा कार्यभार रितेश कुमार यांच्याकडून आज स्वीकारला


विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नागपूरमधील रविभवन निवासस्थानी दुपारी ३.०० वाजता पत्रकार परिषद


मुंबईच्या दहिसरमध्ये सुषमा अंधारे यांच्याविरोधात मोर्चा


राज्यातील पोलीस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून होणार सुरु


संभाजीराजे छत्रपती बेळगावच्या होणगावमध्ये दाखल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण


शौचालय प्रकल्प घोटाळ्याचे पेपर राऊतांकडे आलेच कसे? सोमय्यांचा सवाल


मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा स्थानकात पंचवटी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड

मुंबईकडे येणारी वाहतूक अर्धातास उशीरा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 12: 15 वाजता नागपूरात होणार दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूरातील कार्यक्रम

दुपारी 1 वाजता : वनभवनाचे उद्घाटन
स्थळ: झिरो माईल्स

दुपारी 1.30 वाजता

वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार तसेच बक्षीस वितरण समारंभ
स्थळ: वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर

दुपारी 3 वाजता
अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
स्थळ: रामगिरी निवासस्थान नागपूर

सायं 5 वाजता
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व पक्षीय संवाद व चहापान
स्थळ : रामगिरी निवासस्थान नागपूर

सायं 5.30 वाजता
राज्य मंत्रिमंडळाची बैठक
स्थळ : समिती कक्ष, रामगिरी निवासस्थान नागपूर

सायं 6 वाजता
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी वार्तालाप


7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

20 डिसेंबरला होणार मतदान

अमरावतीच्या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष

बच्चू यांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात


सीमावादावर विधीमंडळात ठराव मांडणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -