Live Updates : उंबरमाळी स्थानकाजवळ झाड कोसळल्याने मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत

corona update maharashtra political crisis cm eknath shinde shivsena atal bihar vajpayee death aniversary

कल्याणहून कासाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद

उंबरमाळी स्थानकाजवळ झाड कोसळल्याने मध्य रेल्वे विस्कळीत


विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले


शिवसैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही – उद्धव ठाकरे

शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये – उद्धव ठाकरे

पोलिसांनी राजकारणात पडू नये – उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे भायखळा शाळेत


हल्ला झालेल्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी दाखल


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी दाखल


राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट – देवेंद्र फडणवीस


डिसले गुरूजींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीसाठी बोलवले


राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार नागपूर दौऱ्यावर


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी १२.३० वाजता श्री सिध्दीविनायक मंदिर प्रभादेवी येथे भेट देणार


आमदार अब्दुल सत्तार, सिल्लोड औरंगाबाद यांच्या शिष्टमंडळासोबत दुपारी २.०० वाजता बैठक घेणार


मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिट उशिराने सुरू


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ वाजता राज ठाकरेंची शिवतीर्थावर भेट घेणार


आजपासून चार दिवस येणार समुद्राला उधाण

मुंबईतील किनारपट्टीवर जाण्याआधी भरतीच्या वेळा व तारीख जाणून घ्या