घरताज्या घडामोडीLive Update : KKR VS RR : राजस्थान रॉयलने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा...

Live Update : KKR VS RR : राजस्थान रॉयलने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्मय घेतला

Subscribe

KKR VS RR : राजस्थान रॉयलने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्मय घेतला

16/4/2024 19:3:33

- Advertisement -

वैशाली दरेकरांच्या प्रचारात गणपत गायकवाड यांच्या पत्नी

कल्याणमधून वैशाली दरेकर ठाकरे गटाच्या उमेदवार

- Advertisement -

16/4/2024 18:5:37


छत्तीसगडच्या कांकेर भागात नक्षलवाद्यांशी चकमक

चकमकीत आतापर्यंत 18 नक्षलवादी ठार

घटनास्थळावरून चार एके 47, एलएमजी, इन्सास जप्त

16/4/2024 18:4:8


अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

16/4/2024 18:3:39


एकनाथ शिंदे सलमान खानच्या भेटीसाठी गॅलेक्सीवर

गॅलेक्सीवरील गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे सलमान खानच्या भेटीला

16/4/2024 16:50:59


आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास

ओमराजे निंबाळकरांच्या सभेत कैलास पाटील यांना चक्कर आली

कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

16/4/2024 15:17:22


यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल

आदित्य श्रीवास्तवयूपीएससी नागरी सेवा परीक्षेत देशातून पहिला

16/4/2024 14:49:56


पुण्यातील प्रसिद्ध भाऊ रंगारी वाड्याजवळ भीषण आग

वाड्याला लागलेल्या आगीमुळे बाजूच्या दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी

अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

16/4/2024 14:47:40


अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना 10 दिवसांची कोठडी

16/4/2024 14:10:6


शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी मशाल गीत लॉन्च

16/4/2024 13:3:30


नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये 40 लाख रुपयांची रोकड जप्त

16/4/2024 11:54:9


भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर

16/4/2024 11:22:33


शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंची दुपारी 1 वाजता शिवसेनाभवनात पत्रकार परिषद

16/4/2024 10:45:2


जम्मू-काश्मीरमध्ये शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट झेलम नदीत उलटली, 4 जणांचा मृत्यू

16/4/2024 10:3:32


वाशिम तालुक्यातील वाईवारा परिसरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

16/4/2024 8:59:39


लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य

16/4/2024 9:0:41


अमरावतीमध्ये बच्चू कडू यांना मिळाली राजू शेट्टींची साथ

16/4/2024 8:34:43


पुणे शहराला 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठ

16/4/2024 8:20:17


अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी 2 जणांना अटक

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -