घरताज्या घडामोडीLive Updates : शेगाव, बाळापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

Live Updates : शेगाव, बाळापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

Subscribe

शेगाव, बाळापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

2.9 रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद

- Advertisement -

26/3/2024 22:33:9


मुंबई-पुणे महामार्गावर 50 लाखांची रोकड जप्त

- Advertisement -

वाहनांची तपासणी सुरू असतानाच सापडली रोकड

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चारचाकी वाहनातून जप्त केली रोकड

26/3/2024 22:24:17


सोनम वांगचुक यांनी 21 दिवसांनी सोडले उपोषण

26/3/2024 21:52:55


संजय राऊतांविरुद्ध भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

26/3/2024 19:47:0


पक्षविरोधी भूमिकेमुळे विजय शिवतारेंना कारणे दाखवा नोटीस

शिवसेना शिस्तभंग समितीने विजय शिवतारेंना बजावले नोटीस

26/3/2024 19:46:24


CSK VS GT : गुजरातचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

26/3/2024 19:4:16


शिवाजीराव आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

26/3/2024 16:51:53


बुलढाण्यातील एमआयडीसीमध्ये भीषण आग

खामगावच्या जगदंबा अॅग्रो कंपनीला आग

26/3/2024 16:51:23


शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही – संजय राऊत

मविआ म्हणून आम्ही उद्या यादी जाहीर करू

उद्धव ठाकरेंनी सर्व उमेदवार निश्चित केलेत

26/3/2024 16:30:13


भाजपाची सहावी यादी, फक्त तीन उमेदवारांची नावे जाहीर

इंदु देवी जाटव यांना करौली-धौलपुर

कन्हैया लाल मीणा यांना दौसा

थौनाओजम बसंत कुमार सिंह यांना इनर मणिपुर

26/3/2024 15:55:27


वंचितच्या उमेदवाराकडून रामटेकमध्ये अर्ज दाखल

शंकर चहांदे यांनी दाखल केला अर्ज

26/3/2024 15:27:8


अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द करण्याचे रद्द करण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

26/3/2024 15:26:40


राष्ट्रवादीकडून लक्षद्वीप मतदारसंघातून युसूप टीपी यांना उमेदवारी जाहीर; अजित पवारांची घोषणा

26/3/2024 15:8:26


चंद्रपूर लोकसभा मतदासंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी अर्ज केला दाखल

26/3/2024 15:0:53


28 मार्चला महायुतीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होणार; अजित पवारांची माहिती

26/3/2024 14:43:43


राष्ट्रवादी काँग्रेसकडून रायगड मतदारसंघात सुनील तटकरे यांना उमेदवारी; अजित पवारांची घोषणा

26/3/2024 14:42:22


प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष नामदेव उसेंडी यांचा राजीनामा

माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी दिला पदाचा राजीनामा

लोकसभेची उमेदवारी न दिल्याने नामदेव उसेंडी नाराज

श्रीमंतानाच लोकसभेचे तिकीट दिलं जात असल्याचा नामदेव उसेंडी यांचा पक्षश्रेष्ठींवर आरोप

गडचिरोली काँग्रेसला मोठा धक्का

26/3/2024 13:21:33


लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार

26/3/2024 12:4:51


मुलुंड येथे व्यावसायिक इमारतीमध्ये आग ; ५० जण बचावले

26/3/2024 11:52:32


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंचे निकटवर्ती दिनेश बोभाटे यांना ईडीचे समन्स

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ईडी करणार चौकशी

26/3/2024 10:55:0


अमरावतीत टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 5 जण जखमी

26/3/2024 9:29:26


लोकसभा निवडणुकीबाबत आज मराठा समाजाची बैठक

26/3/2024 9:28:41


लोकसभा जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची महत्त्वाची बैठक

26/3/2024 9:4:45


पाकिस्तानमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर हल्ला; माजिद ब्रिगेडने स्वीकारली जबाबदारी

26/3/2024 8:56:2


भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार

26/3/2024 7:27:21


मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा 32.32 टक्क्यांपर्यंत खाली आला

जूनमध्ये पुरेसा पाऊस पडला नाही, तर जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे खडतर आव्हान महापालिकेसमोर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -