नाशिक

त्र्यंबकेश्वर प्रकरण : संजय राऊतांनी धूप दाखवण्याच्या परंपरेचा पुरावा द्यावा; तुषार भोसलेंचे आव्हान

नाशिक : त्र्यंबकेश्वर प्रकरणी (Trimbakeshwar case) ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका मांडली होती की, मंदिरामध्ये संदलची धूप दाखवण्याची 100 वर्षांची परंपरा...

ठेकेदाराकडे फाईल सापडल्यास थेट गुन्हा दाखल करणार, झेडपी ‘सीईओ’ अॅक्शन मोडवर

नाशिक : जिल्हा परिषदेत ठेकेदारांकडून फाईलींचा एका टेबलवरुन दुसर्‍या टेबलवर होणारा प्रवास सीईआेंनी थांबविण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. यापुढे ठेकेदाराकडे फाईल सापडल्यास फाईलशी संबंधित...

अमित राज ठाकरे : गर्दीत रमणारा “ठाकरे”

नाशिक : प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर राज, उद्धव ते थेट आदित्य आणि अमित यांच्यापर्यंत या सगळ्यांच्या "ठाकरे" ब्रॅंडच एक वेगळच गारुड महाराष्ट्रावर राहील...

नाफेडतर्फे होणार कांदा खरेदी सुरू; यंदा, ३ लाख मे.टन खरेदीचे उद्दीष्ट

नाशिक : गतवर्षी १६ एप्रिल रोजी नाफेडने उन्हाळ कांदा खरेदीसाठी तयारी सुरू केली होती. ह्या वर्षी पण नाफेड कांदा खरेदी करणार असून ३ लाख...
- Advertisement -

महामार्ग बस डेपोमधून शिवशाही निघाली, १ किलोमीटर जाताच बसच्या ‘एसी’ने टाकली नांगी, नंतर २ तास चालला सावळा गोंधळ

नाशिक : प्रवाशांच्या सेवेसाठी... सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी हे ब्रीद घेऊन प्रवाशांची सेवा करणारी शिवशाही मुंबई नाक्यावरील महामार्ग बसस्थानकातून बोरिवलीकडे निघाल्यानंतर 1 किलोमीटरही धावली...

खरेंचे खोटे कारनामे : तुरुंगवारी टाळण्यासाठी केलेला ‘सिव्हिल’ मुक्कामाचा प्लॅन फेल; थेट कारागृहात रवानगी

नाशिक : लाचखोर सतीश खरेनी न्यायालयीन कोठडी मिळाल्याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जाणे टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होऊन मुक्काम करण्याचा फ्लॅन केला. त्यासाठी आरोग्य...

संतापजनक! कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार; दगडाने ठेचून खून

नाशिक : खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तीन ते चार युवकांनी सामूहिक बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. हृदयाचा थरकाप उडविणारी...

खरेंचे खोटे कारनामे : कम्प्युटर अनलॉक करत जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या निधीवर दरोडा

नाशिक : लाचखोर उपनिबंधक सतीश खरे हा जिल्हा बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्याने गटसचिवांच्या प्रोत्साहन अनुदानावरदेखील अतिशय नियोजनबद्धरित्या डल्ला मारला. या बहाद्दराची हिंमत...
- Advertisement -

बाजार समिती घोटाळा प्रकरण : जिल्हा उपनिबंधक बदलताच कारवाईला गती; पिंगळे गटातील संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार

नाशिक : नाशिक बाजार समितीतील कथित धान्यवाटप घोटाळा तसेच, गाळेविक्रीत १ कोटी १६ लाखांच्या आर्थिक नुकसानीचे प्रकरण जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांच्याकडे येताच...

शहराचा कोंडला श्वास : शाहीमार्गावर झोपडपट्टी दर्शन; दादागिरी, लूटमार याचा नाशिकरांसाह पर्यटकांनाही फटका

नाशिक : स्मार्ट सिटीच्या कामाअंतर्गत सुशोभिकरण केलेल्या नवीन शाही मार्गदेखील अतिक्रमणांपासून वाचला नाही. या शाही मार्गावर काही वर्षांपासून झोपडपट्टी तयार झाल्याने नाशिक दर्शनासाठी गोदाकाठी...

बिबट्याच्या अवयवांची तस्करी; मात्र, पोलिसांना मिळाली ‘टीप’ अन्…

संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्या जवळ बिबट्याचे दात, सुळे, नखे, आणि मिशा यांची विक्री होणार असल्याची माहिती संगमनेर वनविभागाला समजली. त्यानंतर वनपरिक्षेत्र...

मी नाशिककर करणार विमान सेवेचे ‘ब्रॅण्डिंग’

नाशिक : नाशिकमधून विमानसेवेचा विस्तार व्हावा याकरीता मी नाशिककर या संघटनेने पुढाकार घेतला असून विमानसेवेचे ब्रॅण्डिंग होण्याच्यादृष्टीने संघटनेने शहर तसेच महामार्गाच्या प्रमुख ठिकाणी विमान...
- Advertisement -

पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती

नाशिक : राज्यपाल रमेश बैस यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू...

Special Report : खर्चाला फाटा देत ९१२ जोडप्यांचे वर्षभरात नोंदणीकृत शुभमंगल

नाशिक : अनावश्यक खर्च टाळून नोंदणी पध्दतीने विवाह करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येते. नाशिकमध्ये गतवर्षभरात सुमारे ९१२ जोडप्यांनी नोंदणी पध्दतीने विवाह करत खर्चाला फाटा...

रेशनकार्ड मिळणार ऑनलाईन, राज्य शासनाकडून निःशुल्क सेवा; तहसील कार्यालयातील एजंट लॉबी येणार संपुष्टात

नाशिक : रेशनकार्ड मिळविण्यासाठी याआधी सरकारी कार्यालयाचे फेर्‍या माराव्या लागयच्या. असे करायेच नसेल तर त्या कार्यालयातील एजंटला पकडून त्याला पैसे देऊन काम होत होते....
- Advertisement -