घरदेश-विदेशLive Update : 145 आमदारांचं पाठबळ असेपर्यंत हे सरकार टीकेल - अजित...

Live Update : 145 आमदारांचं पाठबळ असेपर्यंत हे सरकार टीकेल – अजित पवार

Subscribe

145 आमदारांचं पाठबळ असेपर्यंत हे सरकार टीकेल – अजित पवार

आमदारांच्या वर्तनाबद्दल १०० टक्के आचार संहिता हवी

- Advertisement -

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते -दिग्दर्शक सावन कुमार यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


मराठा आरक्षणासंदर्भात आज संध्याकाळी 7 वाजता सह्याद्रीवर होणार महत्वपूर्ण बैठक

- Advertisement -

सोनाली फोगाट यांची हत्या? पीए सुधीर आणि सुखविंदरवर गोव्यात गुन्हा दाखल; गोवा पोलिसांनी पीए सुधीर आणि सुखविंदरवर हत्येचा गुन्हा दाखल केला


समीर व्ही. कामत यांची डीआरडीओच्या अध्यक्षपदी तर, विद्यमान सचिव जी. सतीश रेड्डी यांची संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे


उल्हासनगरमध्ये रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळला; दुर्घटनेत एकाच मृत्यू


विधानपरिषदेत तीन ठराव मंजूर

ओरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर – ठरावाला सर्वानुमते मान्यता
उस्मानाबादचे नामांतर धाराशिव –            ठरावाला  सर्वानुमते मान्यता
नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील –   ठरावाला  सर्वानुमते मान्यता


परशुराम घाट आज रात्री 12 नंतर सर्व वाहनांसाठी खुला


पुढील काही दिवस गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद, रायगड संदिग्ध बोट प्रकरणी निर्णय घेण्यात आला


मुख्यमंत्री शिंदेंनी दिले अनिल परबांचे दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे आदेश


सत्तासंघर्षांची सुनावणी 29 ऑगस्टला ?


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस, 1 मे रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर


अभिजीत पाटील यांनी खरेदी केलेल्या चार कारखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी


यावर्षी गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध नाहीत, मुंबईतील खेतवाडीत 38 फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती


कृषिमंत्री ‘एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी’ ही मोहीम राबवणार; आज करणार सभागृहात घोषणा


रत्नागिरीतील दापोलीत दोन एसटी बसच्या धडकेत 25 प्रवासी जखमी


जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉय विजयी


”मी हिंदवी  रक्षक, मी महाराष्ट्र सेवक” – मनसेचं नवं घोषवाक्य


गणेश मूर्तींच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांची दर वाढ


मराठा आरक्षणासंदर्भांत आज महत्वाची बैठक, मुख्यमंत्री सुद्धा बैठकीला राहणार उपस्थित


सणासुदीच्या दिवसात भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची सदस्य नोंदणी


मध्य रेल्वेची कसारा ते आसनगाव दरम्यान वाहतूक विस्कळीत, दुरंतो एक्सप्रेसचे इंजिन तासाभरापूर्वी खर्डी जवळ झाले फेल झाल्याने तातडीने दुसरे इंजिन जोडण्याचा प्रयत्न सुद्धा रेल्वे कडून करण्यात आला.त्यामुळे याचा परिणाम कसारा ते आसनगाव वाहतुकीवर झाला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -