मुंबई

मुंबई

महिला पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात

कर्तव्यावरुन घरी परतणार्‍या मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांशी हुज्जत घालून अश्लिल भाषा वापरल्याप्रकरणी बेस्ट बसच्या एका कंडक्टर आणि ड्राईव्हरला ताडदेव पोलिसांनी अटक केली आहे....

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

बांधकाम इमारतीच्या साईटवर कामगाराच्या सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न ठेवल्याने एका 19 वर्षांच्या तरुणाचा बुधवारी दुपारी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना मालाड परिसरात...

रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत प्रशासन उदासीन

गेल्या पन्नास वर्षांपासून कल्याण ते मुरबाड हा नवीन रेल्वे मार्ग सुरु करण्याची मागणी होत आहे. त्याकरता रेल्वेने या मार्गाचा सर्वेही केला होता. या कामाला...

इंधन दरवाढीमुळे पेट्रोल चोरायचा सेल्समन

सध्या मार्केटींगच्या फंड्यासाठी ऑनलाईन विक्रीबरोबरच अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. सगळ्या वस्तू ऑनलाईन मिळत असल्या तरी मात्र घरोघरी पोहचून साहित्य विकणार्‍या सेल्समनची संख्या मुंबईत कमी...
- Advertisement -

शासनाचा ‘कर’ बुडवणाऱ्या ‘ऑनलाईन लॉटरी’ सेंटरवर गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई शहरासह राज्यभरात 'ऑनलाइन लॉटरी' ने धुमाकूळ घातला आहे. मात्र या लॉटरी विक्रते यांच्याकडून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत असून कोट्यवधी रुपयांचा चुना...

राज ठाकरेंनी रामदेव बाबांना सुचवलं ‘हे’ आसन!

वेगवेगळ्या प्रकारची योगासनं हा खरंतर योगगुरू रामदेव बाबा यांचा हातखंडा! आख्ख्या जगाला रामदेव बाबा अनेक प्रकारची योगासनं शिकवतात. त्यांचे लाखो अनुयायी देखील आहेत. पण...

भिवंडीत आग!, १८ गोदामं जळून खाक

मुंबईत गुरुवारी संध्याकाळी आगीने ५ जणांचे बळी घेतल्यानंतर आज भिवंडीत आग लागल्याची घटना घडली आहे. भिवंडी तालुक्यातील कालवार गावच्या हद्दीत ही घटना घडली असून...

क्लस्टरसाठी आयुक्त स्वत: नागरिकांशी बोलणार

क्लस्टर योजनेविषयी नागरिकांमध्ये गैरसमज आहेत हे गैरसमज दूर करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले होते. मात्र...
- Advertisement -

सावित्रीबाई फुले नाट्यगृह सुरु करण्याकरता मनसेचा पालिके विरोधात निषेध

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले आहे. हे नाट्यगृह लवकरात लवकर सुरु करण्यासाठी अनेकदा मागण्या करण्यात आल्या. मात्र त्यावर...

अग्निसुरक्षेच्या तपासणीत १७ हजार ७३० नोटीसा

गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून मागील वर्षभरापासून मुंबईतील उपहारगृहे, बेकरी, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, तळघर आणि इमारती इत्यादी ठिकाणी ३२ हजार ६१५...

विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांचा काळ्या फिती लावून निषेध!

विद्यावेतनाच्या मुद्द्यावर राज्यासह मुंबईतील डॉक्टरांनीही निषेध करायला सुरुवात केली आहे. गुरुवारी पालिकेच्या केएईएम या हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. त्यानंतर,...

वाकोल्यातून १०० किलो ड्रग्जचा साठा जप्त; ४ जणांना अटक

मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाकोला परिसरातून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारी रसायने परदेशात छुप्या मार्गाने पाठवण्यात येणार...
- Advertisement -

टिळकनगर इमारत आग प्रकरण; ५ जणांचा मृत्यू

मरोळच्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल टिळकनगर येथे एका रहिवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आग लागली. या...

एसटी घेणार नव्या कोर्‍या ७०० बसेस

गेली तीन वर्षे नवीन बसेसची खरेदी न करता केवळ जुन्या बसेसचे सांगाडे बदलून त्या पुन्हा वापरण्यात येत होत्या. एसटीच्या या धोरणावर सातत्याने टीका होत...

आडवे याल तर तुरुंगात जाल!

राज्य सरकारचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ठरलेल्या मुंबईतल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात येणार्‍यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. या प्रकल्पांना विरोध केल्यास तुरुंगात जाल, असा दम...
- Advertisement -