मुंबई

मुंबई

मुंबईच्या विकास आराखड्याबाबत विखे – पाटलांचा धक्कादायक आरोप

मुंबईच्या विकास आराखड्याबाबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबईचा विकास आराखडा हा बिल्डरांच्या फायद्यासाठी आहे. त्यामध्ये नियमबाह्य...

टॅक्स चुकवणाऱ्याचा बंगला विकत घेणाऱ्याला अटक

मुंबईत रोज फसवणूकीच्या गोष्टी समोर येत असतात. या घटनांमध्ये अजून एक घटना सामिल झाली आहे. गोराई परिसरात एक बंगला विकत घेतल्यामुळे नवीन मालकाला अटक...

पोलीस पुत्र अथर्व शिंदेंच्या मृत्यूचं गूढ उलगडणार

गोरेगाव आरे कॉलनीतील रॉयल पाम येथे  ७ महिन्यांपूर्वी अर्थव शिंदे (२१) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू हा अपघाती मृत्यू असल्याचे गुन्हे अन्वेषण...

लोकांना 31st ची पार्टी रात्रभर करु द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील कायदेशीर मनोरंजन आणि आनंदोत्सवाची सर्व ठिकाणे रात्रभर खुली ठेवण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र...
- Advertisement -

महापालिकेच्या प्रसुतीगृहांमध्येही तिसरी नजर

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुणालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर आता प्रसुतीगृहांमध्येही कॅमेरांची नजर राहणार आहे. मुंबईतील काही प्रमुख प्रसुतीगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार...

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सकाळपासून हार्बर रेल्वे सेवा खोळंबली आहे. पनवेल रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सकाळी ६ वाजल्यापासून...

अभ्यासक्रमही चालले गुजरातला

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील उद्योगधंद्याला फटका बसल्यानंतर आता विद्यापीठांतील अभ्यासक्रमांनादेखील त्याचा फटका बसत आहे. याचेच उदाहरण म्हणजे मुंबई विद्यापीठातील बहुचर्चित रेल्वे इंंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम. मुंबई...

टीसी कार्यालयाला बनवले लॉजिग

मुंबईत जरी पोटापाण्याचा प्रश्न मिटत असला तरी सर्वात मोठा प्रश्न निवार्‍याचा असतो. एका व्यक्तीकडे मुंबईत राहण्यासाठी हक्काचा निवारा नव्हता म्हणून तो चक्क टीसी असल्याचे...
- Advertisement -

कॉलेजचे विद्यार्थी मौजेखातर बनले बनावट टीसी

वार्षिक स्नेहसंमेलन संपल्यानंतर सुटाबुटात आलेले कॉलेजातील विद्यार्थी मौज म्हणून उपनगरीय रेल्वे स्थानकात थेट टीसी बनून वावरू लागले. प्रवाशांची तिकिटेही तपासून घेऊ लागले, तसेच प्रकार...

भीमा-कोरेगाव ‘विजयस्तंभा’चा राज्य सरकारकडे ताबा

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव याठिकाणी जातीय हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून यंदाच्या वर्षी पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथील ‘विजयस्तंभा’च्या जागेचा...

नववर्षाच्या पार्ट्यांवर येऊर पोलिसांची नजर

नववर्ष स्वागताचे निमित्त साधत दरवर्षी ३१ डिसेंबरला येऊरच्या जंगल परिसरात पार्टी एन्जॉय करण्याचे फॅड सध्या ठाणे शहरातच नव्हे तर मुंबई आणि आसपासच्या परिसरातही वाढीस...

उपचारावेळी मृत्यू झाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांचा उद्रेक

ठाण्याच्या कोपरीतील आरोग्यम हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा उपचारावेळी मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. हा मृत्यू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. रुग्णालयाने जाणीवपूर्वक उशिरा...
- Advertisement -

हायब्रीड बसला कमी प्रतिसाद

हायब्रीड बसच्या तिकीट दारात कपात होणार एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु असलेल्या बिकेसीतील हायब्रीड बसला नोकरदार वर्गाकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याने या बसच्या तिकीट दरात कपात...

क्षुल्लक वादातून इसमाची गळा आवळून हत्या

क्षुल्लक वादातून सिराज मेनुद्दीन सय्यद या 41 वर्षांच्या इसमाची त्याच्याच परिचित आरोपीने गळा आवळून हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा...

धरणातून मुंबईत पोहोचणार्‍या पाण्याची अचूक नोंद होणार

मुंबईत दरदिवशी धरणातून होणार्‍या पाणी पुरवठ्यापैकी 22 टक्के पाणी हे गळती आणि चोरीच्या माध्यमातून वाया जाते. परंतु ही आकडेवारी अंदाजितच आहे, कारण प्रत्यक्षात धरण...
- Advertisement -