राजकारण

राजकारण

लोकसभा 2024

लोकसभा 2024

शिवसेना कात टाकणार? उपनेतेपदी अर्जुन खोतकरांची नियुक्ती; दोघांची हकालपट्टी

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी वेगळा गट निर्माण केल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. अनेक कार्यकर्ते, नगरसेवक बंडखोर आमदारांसोबत गेल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. त्यामुळे शिवसेनेने आता...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार पंतप्रधान मोदींची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होणार चर्चा?

नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra...

शिंदे -फडणवीस यांची दिल्लीत अमित शहांसोबत मध्यरात्री खलबतं!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली...

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट

नवी दिल्लीः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र केंद्रीय...
- Advertisement -

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीत आल्याचं एकनाथ शिंदेंनी...

शिवसेना नवीन चिन्हाचा विचार करत नाही, उद्धव ठाकरे यांचा विश्वास

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाबद्दल चर्चा चालली आहे. कायद्याच्या दृष्टीने बघितले आणि घटनेत जे काही नमूद केले आहे, त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही...

नगराध्यक्ष, सरपंचपदासाठी थेट निवडणूक घ्या, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सरपंचपदासाठी थेट निवडून घ्यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली...

महामंडळातही आरपीआयला स्थान मिळावे, रामदास आठवलेंनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

राज्यात शिंदे गट-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर आता आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. मंत्रिमंडळात कुणाचा नंबर लागणार, याचे आराखडे बांधले जात आहेत. मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे...
- Advertisement -

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, राज्य सरकारने मध्यस्थी करावी : नाना पटोले

'राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत. भाजपप्रणीत नवीन सरकारने तात्काळ यात लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पंढरपूरला शिवसेनेचा मेळावा

मुंबई : शिवसेनेत बंड करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या, रविवारी पंढरपूरला आयोजित शिवसेनेच्या पक्ष मेळाव्याला उपस्थित...

फडणवीस देवमाणूस पण पोस्टर्सवरून कमळासह भाजपचे नेते गायब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना सर्वाधिक कोणी पाठिंबा दिला असेल तर तो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. एकनाथ...

राज्यातील 92 नगरपरिषदा, 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला होणार मतदान

महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यांतील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 18 ऑगस्ट...
- Advertisement -

नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी बचाव साहित्य उपलब्ध करून द्यावे, प्रविण दरेकरांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. तेथे जाऊन प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या...

शिंदेंची गाडी बुलेट ट्रेनच्याही पुढे धावणार, गडकरींकडून मुख्यमंत्र्यांवर मिश्कील टीका

आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असं अमृत पाजलं आहे की त्यांची गाडी आता सुसाट जाईल. एकनाथ शिंदेंची गाडी बुलेट ट्रेनच्याही पुढे धावणार, अशी मिश्कील...

दलित अत्याचारावर पंतप्रधान बघ्याच्या भूमिकेत : महेश तपासे

भाजप हा भारतीय राज्यघटनेपेक्षा मनूवादी सिद्धांतावर विश्वास ठेवणारा पक्ष असून दलितांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे...
- Advertisement -