राजकारण

राजकारण

लोकसभा 2024

लोकसभा 2024

Lok Sabha Election 2024 : आम्हाला ‘इलेक्शन ड्युटी’तून मुक्त करा!

महाड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आजपासून (१२ एप्रिल) अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार...

Jitendra Awhad : निवडणूक आयोगाकडून कारवाईची अपेक्षा करता येईल का? आव्हाडांची पोस्ट व्हायरल

ठाणे : देशात स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. पण याच नियमांचे उल्लंघन होत...

Lok Sabha 2024 : धैर्यशील मानेंची डोकेदुखी वाढणार, हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढत

कोल्हापूर : महायुतीकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा शिवसेनेतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. परंतु, आता माने यांची डोकेदुखी वाढणार...

Sangli Lok Sabha : वरिष्ठांच्या निर्णयानंतरही काँग्रेस सांगलीचा तिढा कायम; विशाल पाटलांसाठी ही कमिटी बरखास्त?

Sangli Lok Sabha सांगली : लोकसभा निवडणूक 2024च्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्याचील मतदान प्रक्रियेला केवळ सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. पहिल्या टप्प्यातील...
- Advertisement -

Lok Sabha Election 2024 : रायगडच्या कुरुक्षेत्रात ‘वंचित’ची उडी

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात महायुती आणि महाविकास आघाडीसोबतच आता वंचित बहुजन आघाडीही उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी (१२ एप्रिल) मराठा समाजाच्या...

Modi Govt : मोदी काळात ‘भारतरत्न’ची अप्रतिष्ठा, ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ‘भारतरत्न’ची इतकी अप्रतिष्ठा केली आहे की, आज भारताचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी ‘भारतरत्न’चे भेंडोळे...

BSP Campaign : मायावतींच्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात उत्तर प्रदेशऐवजी नागपूरमधून का?

नागपूर - बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी गुरुवारी सायंकाळी नागपूरमधून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. येथील इंदौरी बेजनबाग मैदानावर मायावती यांची 2024 च्या लोकसभा...

Politics : विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपाची संस्कृती; शिंदे गटाचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदार पुढील काही दिवसात होणार आहे. परंतु अद्यापही महायुतीत काही जागांवर रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीतील...
- Advertisement -

PM Modi : 370 कलम हटवून काय केलेत? ठाकरे गटाचा मोदी सरकारला प्रश्न

मुंबई : काश्मीर खोऱ्यातून 370 कलम हटविण्याचा पराक्रम मोदी सरकारने केला आणि त्याबद्दल त्यांचे कौतुकच व्हायला हवे, पण 370 कलम हटवले तरी तेथे भारताचे...

Khichdi Scam : खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही; गजानन कीर्तिकरांनी घेतली मुलाची बाजू!

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल किर्तीकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र चार दिवसांपूर्वीच त्यांची खिचडी...

Lok Sabha 2024: मुंबईतील सहापैकी एकतरी जागा जिंकून दाखवा; राऊतांचं भाजपाला ओपन चॅलेंज

मुंबई: मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. माझं महायुतीला चॅलेंज आहे, त्यांनी मुंबईतील एकतरी जागा जिंकून दाखवावी. या देशाची जनता लोकसभेची निवडणूक जिंकू देणार नाही,...

Lok Sabha 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत भाजपला मोठा धक्का; धैर्यशील महिते-पाटलांचा राजीनामा

माढा (सोलापूर) - लोकसभा निवडणुकीचा प्रचार, सभा, मिरवणुका सुरु झालेल्या असताना भारतीय जनता पक्षाला सोलापूरमध्ये मोठे खिंडार पडले आहे. माढा लोकसभेसाठी भाजपने रणजितसिंह नाईक...
- Advertisement -

Lok Sabha 2024: याच नकलीकडे नाक रगडत आला होता, तुमचा कपाळमोक्ष…; राऊतांचा अमित शहांवर पलटवार

मुंबई: याच नकली शिवसेनेच्या प्रमुखांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी तुम्ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मातोश्रीवर अनेकदा आला होतात. आता तुम्ही खोटे-गोटे गळ्यात अडकवून...

Maharashtra Politics : नकली शिवसेना.. नकली राष्ट्रवादी, अमित शहांच्या टीकेवर जयंत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : महायुतीचे भाजपातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (11 एप्रिल) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नांदेड दौऱ्यावर होते....

Maharashtra Politics : भाजपासोबत जाण्याच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणतात, शरद पवार तयार होते तर…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद...
- Advertisement -