रायगड

रायगड

दंडूकाधारी नव्हे, माणूस म्हणून जगवणारा पोलीस

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांप्रमाणेच पोलिसांचे योगदान मोलाचे आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी आपल्या दंडूकांनी बर्‍याच जणांना वठणीवर आणल्याच्या क्लिप मोबाईलवर आपण पाहिल्या आहेत. याला अपवादही...

तौत्केतील विशेष सवलत बंद ,जिल्ह्यातील सर्व दुकाने दुपारी 2 पर्यंतच सुरू राहाणार

कोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. आता सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु ही दुकाने...

अवजड वाहतुकीने महामार्गाच्या दर्जाचे पितळ उघडे

दोन महिने चाललेल्या अवजड वाहतुकीने खालापूर ते खोपोली दरम्यान मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे पितळ उघडे पाडले असून, खचलेला रस्ता पावसाळ्यापूर्वी ठेकेदार दुरुस्त करेल का,...

डिझेल परताव्याबाबत शासन उदासीन

अकस्मात येणारी समुद्री वादळे आणि पर्यायाने समुद्रातील मासळीच्या दुष्काळामुळे कोकणातील मच्छीमारांची अवस्था कमालीची बिकट झाली आहे. मासेमारीशिवाय उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे मच्छीमारांना भवितव्याची चिंता...
- Advertisement -

माथेरानमुळे शिवसेनेत लागलेय उकडायला!

माथेरान हे थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून अगदी ब्रिटिश काळापासून मुंबईकरांना परिचित आहे. याच माथेरान नगरपालिकेत भाजपने शिवसेनेचे १० नगरसेवक फोडून शिवसेनेने मुक्ताईनगरात केलेल्या...

माथेरान नगरपालिका : शिवसेना नगरसेवकांच्या सोडचिठ्ठीमागे एमएमआरडीएचे ‘घबाड’ कारणीभूत?

एकही नगरसेवक नसताना भारतीय जनता पक्षाच्या हाती शहरात आयतेच १० नगरसेवक लागले असून, माथेरानच्या विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या निधीवरील डोळा...

श्रेयवादातून प्रशासकीय भवनाचे दोनदा भूमिपूजन

शहरात नव्याने बांधण्यात येणार्‍या भव्य प्रशासकीय भवनाचा भूमिपूजन सोहळा विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी 11 वाजता पार पडला. मात्र राज्यातील सत्तेत...

आशा स्वयंसेविकांना अँटिजेन चाचणी प्रशिक्षण

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव असताना पुढील कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, याचा संसर्ग विशेषतः लहान मुलांमध्ये होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली...
- Advertisement -

शासनाच्या पाईप मोर्‍यांचा खासगी कारणासाठी वापर

कर्जत तालुक्यातील सुप्रसिद्ध पाली भुतिवली धरणाच्या जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील पाईप मोर्‍या चक्क तेथील एका फार्महाउस मालकाने स्वतःसाठी वापरल्या आहेत. मात्र झोपेचे सोंग घेतलॆल्या जलसंधारण...

प्लॉट देण्याच्या नावाखाली फसवणूक इन्फ्राटेक कंपनी विरोधात गुन्हा

नियोजित सी-लिंकलगत स्वस्तात प्लॉट उपलब्ध असल्याची आकर्षक जाहिरात करून हजारो जणांना गंडा घालणार्‍या इन्फ्राटेक कंपनी आणि त्याचे मालक किसन राठोड यांच्या विरोधात येथील पोलीस...

माथेरानमध्ये शिवसेनेचे १० नगरसेवक भाजपात

जळगावच्या मुक्ताईनगर पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांना आपल्याकडे घेण्याच्या शिवसेनेच्या कृतीची परतफेड करत भाजपने माथेरान नगरपालिकेत करत सेनेच्या १० नगरसेवकांना फोडत आपल्याकडे घेतले आहे. येथील नगर...

लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन मुरुडमध्ये

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, शिवभोजन केंद्र चालक, गोदामातील हमाल, वाहन चालक, घरगुती गॅस पुरवठा करणारे वितरक आणि कर्मचारी, पेट्रोल पंप कर्मचारी यांना कोविड लस...
- Advertisement -

काँक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत नाराजी

ताालुक्यातील चौक गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थ नाराज असून, चार कोटी निधीप्रमाणे काम होत नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप...

आदिवासींना लॉकडाऊनचा फटका उदरनिर्वाह करणे बनले कठीण

कोरोनाच्या थैमानानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आदिवासींना फटका बसला असून, त्यांच्यासमोर रोजीरोटीचा अर्थात उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. जंगल, डोंगर-दर्‍या पालथ्या घालत येथे रानमेवा विकण्यासाठी येणार्‍या...

गिधाडांच्या हद्दीत ड्रीम सिटीची घरटी!

तालुक्यातील चिरगाव येथे गिधाड सवंर्धनासाठी असलेल्या जागेला खेटून 171 एकर जमीन बिनशेती न करता शेतकर्‍यांकडून अल्प दरात खरेदी करून त्या अलिशान घरकुलांसाठी अव्वाच्या सव्वा...
- Advertisement -