क्रीडा

क्रीडा

Bhavani Devi : थोडी खुशी, थोडा गम!

थोडी खुशी, थोडा गम, अशा शब्दांत भारताची तलवारबाज भवानी देवीच्या ऑलिम्पिक पदार्पणाचे वर्णन करावे लागेल. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिलीवहिली तलवारबाज भवानी देवीसाठी सोमवारचा दिवस...

Tokyo Olympics : ऑलिम्पिक पदार्पणात पहिल्याच सामन्यात बॉक्सर आशिष कुमार पराभूत

भारताचा बॉक्सर आशिष कुमार चौधरीचे ऑलिम्पिक पदार्पण विसरण्याजोगेच ठरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७५ किलो वजनी गटाच्या पहिल्याच फेरीत आशिषला चीनच्या एर्बिके तौहेताने पराभूत केले. आशियाई स्पर्धेतील माजी रौप्यपदक...

Tokyo Olympics : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूला मिळणार सुवर्ण? चिनी खेळाडू अडचणीत येण्याची शक्यता

टोकियो ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला होता. वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकत भारताचे पदकांचे खाते उघडून दिले होते. हे भारताचे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धांतील...

IND vs ENG : पृथ्वी, सूर्यकुमारसाठी खुशखबर! इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात

भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढील महिन्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम येथे खेळला जाणार आहे....
- Advertisement -

Tokyo Olympics : भारताला ‘जोर का झटका’; मनिका बात्रा स्पर्धेतून आऊट

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस भारतासाठी विसरण्याजोगा ठरत आहे. तलवारबाजीत भवानी देवी, टेनिसमध्ये सुमित नागल, तिरंदाजीत भारतीय पुरुष संघ यांच्यापाठोपाठ टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रावरही स्पर्धेबाहेर...

Tokyo Olympic : महिला सायकलपटूला वाटलं जिंकलं गोल्ड मेडल, पण हातात आलं…

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणे हे प्रत्येकच खेळाडूचे स्वप्न असते. सुवर्ण कामगिरी केल्यावर खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. परंतु, एखाद्या खेळाडूला आपण सुवर्णपदक जिंकले, असे...

Tokyo Olympics : टेनिसपटू सुमित नागलचे आव्हान संपुष्टात; मेदवेदेव्हकडून पराभूत

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोमवारी भारताला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा टेनिसपटू सुमित नागलचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमधील आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत...

Tokyo Olympics : जपानची १३ वर्षीय मोमिजी निशिया ठरली पहिलीवहिली स्केटबोर्डिंग चॅम्पियन!

जपानच्या १३ वर्षीय मोमिजी निशियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. निशियाने महिलांच्या स्केटबोर्डिंग प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान पटकावला. तसेच १३ वर्षे आणि ३३० दिवस...
- Advertisement -

Tokyo Olympic : छोरियां छोरों से कम हैं के!

‘म्हारी छोरियां छोरों से कम हैं के,’ हे दंगल चित्रपटातील आमिर खानचे प्रचंड लोकप्रिय झालेले वाक्य सध्याच्या घडीला अगदी योग्य लागू पडते. कोणे एके...

Toyko Olympics: मेरी कोमचा विजयी पंच, पहिली मॅच जिंकत अंतिम १६ मध्ये प्रवेश

टोकियो ऑल्मिपिक भारताचे अनुभवी खेळाडू गाजवताना दिसत आहेत. भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉम (Mary Kom)  हीने अपक्षेप्रमाणे स्पर्धेच्या सुरुवातीला आपला विजयी पंच केला आहे....

Tokyo Olympics: ऑलिम्पिक मेडलिस्ट मीराबाई चानूला Dominos देणार लाईफटाइम फ्री पिझ्झा

टोकियो ऑलिम्पिक सुरु होताच पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Meerabai chanu)  भारताला रौप्य पदक कमावून दिले. ४९ किलो वजनी गटात मिराबाई चानूला...

Tokyo Olympics : पहिल्या दिवशी नेमबाजांकडून निराशा; सौरभ चौधरी अंतिम फेरीत सातव्या स्थानी

भारताच्या नेमबाजांकडून यंदा दमदार कामगिरीसह पदकांची अपेक्षा केली जात आहे. परंतु, भारताच्या नेमबाजांसाठी टोकियो ऑलिम्पिकचा पहिला दिवस विसरण्याजोगाच ठरला. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारात...
- Advertisement -

Tokyo Olympics : सुमित नागलाची विक्रमी कामगिरी; डेनिस इस्टोमिनला केले पराभूत

भारताचा टेनिसपटू सुमित नागलने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची विजयी सुरुवात केली. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत त्याने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनला ६-४, ६-७, ६-४ असे पराभूत केले....

Tokyo Olympics : भारताच्या पुरुष हॉकी संघाची न्यूझीलंडवर मात; सलामीच्या लढतीत ३-२ असा विजय

उपकर्णधार हरमनप्रीत सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांच्या गोलच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधील पहिल्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ अशी मात केली. या सामन्यात...

Mirabai Chanu : अपयशानंतरचे यश!

अपयशानंतरचे यश खूप खास असते. प्रत्येक अपयशात शिकण्याची संधी असते, केवळ इच्छा पाहिजे, असे म्हटले जाते. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये अपयश आले. परंतु,...
- Advertisement -