ठाणे

ठाणे

IPL 2024 : आयपीएलमध्ये सट्टेबाजी, ठाण्यातील प्रकार उघडकीस; तिघांना अटक

ठाणे : देशात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर दररोज जोरदार सट्टा लावण्यात...

जमिनीच्या वादातून मामाची हत्या

कल्याण । जमिनीच्या हिस्सातील वादातून आपसातील जवळच्या नातेवाईकांनी खडवली जवळील रुंदे आंबिवलीतील गावात आपल्याच साठ वर्षीय नातेवाईकांची डोक्यात...

मुरबाड नगरपंचायतीच्या तिजोरीत ठेकेदाराचा काळा पैसा?

मुरबाड । नगरपंचायतीच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच निधी लाटण्याचा आरोप राहुल हिंदुराव या ठेकेदारावर झाला आहे....

ठाणे लोकसभेसाठी ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप

ठाणे । ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या २० मे २०२४ रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी...

डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला लोकलमधून पडली

कल्याण । डोंबिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान टिटवाळा, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची चुकीची माहिती डोंबिवली...

दुर्गाडी किल्ल्याची जागा हडपण्याचा डाव

सातवाहन राजाचे वंशज असल्याची, दुर्गाडी किल्ल्याच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची एक हेक्टर जागा महसूल विभागाची दिशाभूल करून...

डोंबिवलीत मासळी विक्रेत्यांचा बंद

डोंबिवली शहरात बाहेरून येवून व्यवसाय करणार्‍या मासळी विक्रेत्यांच्या विरोधात स्थानिक मासळी विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बाहेरील मासळी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मनाई करावी, यासाठी...

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या जागेचा वंशज असल्याचा दावा, आरोपी ‘बंटी’ विरोधात गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण पश्चिम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बंटीने म्हणजेच फसवणूक करणाऱ्या...

केडीएमसी कर्मचार्‍यांना 18 हजार सानुग्रह अनुदान जाहीर!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचारी वर्गास रुपये 18 हजार सानुग्रह अनुदान...

नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नको

ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या आरएमसी प्लांटमध्ये होत...

भिवंडीत चोरट्यांकडून 28 तोळे सोने जप्त

भिवंडी शहरामध्ये मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पोलिसांना आपापल्या क्षेत्रामध्ये गस्त वाढवून नाकाबंदी करण्याचे आदेश...

कारवाईवरून अतिक्रमण करणारे आणि महापालिका कर्मचार्‍यांमध्ये वाद

दिवाळी सणात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महापालिका अतिक्रमण विभागाने फुटपाथवर ठेवलेल्या साहित्यावर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईला विरोध झाल्याने, व्यापारी आणि पालिका कर्मचार्‍यांत...

यकृत दान करुन पुतण्याने वाचविला काकाचा जीव

हिपॅटायटीस बी संसर्गामुळे शेवटच्या टप्प्यातील यकृताचा आजार असलेल्या कल्याणमधील 48 वर्षीय रुग्णावर खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. विक्रम राऊत...

431 ग्रामपंचायतींमध्ये फटाके न वापरण्याचा ठराव

‘माझी वसुंधरा, अभियान 4.0’ अंतर्गत पंचतत्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद ठाणे मधील 431 ग्रामपंचायतीमध्ये फटाके न वापरण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे. यामुळे वायू प्रदुषण...

मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाचे बुलडोझर; दोन्ही गट आमनेसामने

ठाणे : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच आता शिवसेनेच्या शाखांच्या मालकी हक्कावरून दोन्ही गट पुन्हा एकदा आमनेसामने येत असल्याचे दिसून...

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी बाधित

महापारेषणच्या 100 केव्ही आनंदनगर आणि मोरीवली या दोन उपकेंद्रात देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी या वाहिनीवरून वीजपुरवठा होणार्‍या महावितरणच्या उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरातील...

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी बाधित

महापारेषणच्या 100 केव्ही आनंदनगर आणि मोरीवली या दोन उपकेंद्रात देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी या वाहिनीवरून वीजपुरवठा होणार्‍या महावितरणच्या उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरातील...
- Advertisement -