ठाणे

ठाणे

सेक्स रॅकेट चालवणार्‍या महिलेला अटक

ठाणे । घोडबंदर रोडवरील सिनेवंडर मॉलसमोरील सेवा रस्त्यावर देहविक्रीसाठी आणलेल्या दोन पीडित तरुणींची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने सुटका केली...

मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित न राहिल्यास कारवाई

कल्याण । 23 भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत 6 विधानसभा मतदार संघ येत असून या मतदान केंद्रावर काम करणारे मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांच्या करीता...

घरघंटी वाटप प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

उल्हासनगर । लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू होण्या पूर्वी खुलेआम आचार संहितेचे उल्लंघन करताना महापालिकेची शाळा निवडणूक विभागासह अन्य ठिकाणाहून घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप...

उल्हासनगरात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

उल्हासनगर । उल्हासनगरात कॅम्प नंबर एक ते पाच विभागातील बहुतांश झोपडपट्टी भागात बोगस डॉक्टरांनी आपला जम बसवला आहे. उल्हासनगर महानगर पालिकेच्या वैद्यकीय विभागाने कॅम्प...
- Advertisement -

रस्ते, धुळीमुळे उल्हासनगरातील रहिवासी हैराण

उल्हासनगर । मनपा आयुक्त अजीज शेख आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी शहरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करताना शहरात सुरु असलेल्या भुयारी...

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी 15 बेड राखीव 

ठाणे । ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता तृतीयपंथीयांसाठी देखील एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी 15 बेडची सुविधा उपलब्ध करुन...

एमआयडीसीच्या भूखंड दरात आणि हस्तांतर शुल्कात वाढ

डोंबिवली । महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाच्या प्रीमियम दरात सुधारणा करण्याचे परिपत्रक 15 मार्च रोजी एमआयडीसीने काढले आहे. औद्योगिक, निवासी, व्यापारी क्षेत्रातील भूखंडाचे दरवाढी बरोबर...

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचा विविध प्रकल्पांचा पाहणी दौरा

ठाणे । ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सोमवारपासून सुरूवात केली. या पाहणी दौर्‍यात...
- Advertisement -

रविवारी कळव्यात शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा

ठाणे । गणेशोत्सवासह शिमगाोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मियतेचा सण. या सणासाठी ठाणे- मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. मात्र, ज्यांना काही कारणांनी...

मुरबाड तालुक्यातील खेवारे गावात आदर्श पर्जन्य जलसंधारण

मुरबाड । तालुक्यातील खेवारे गावात वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे या संस्थेकडून उभारण्यात आलेल्या ‘आरव जलसिंचन प्रकल्पाचे’ पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. शेतीसाठी पाणी हे...

निवडणूक संदर्भातील विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टलचा’ वापर करा- शिनगारे

ठाणे । लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणार्‍या विविध परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा...

Lok Sabha 2024 : ठाणे लोकसभेबाबत भाजपाचे माजी खासदार संजीव नाईक यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्यापही महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. याबाबत आता नवी...
- Advertisement -

टंचाईआधीच पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा

ठाणे । येणार्‍या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याविषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई जाणविण्याआधीच त्यासंबंधीच्या उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे,असे निर्देश अत्यंत कठोर...

उल्हासनगरात तीन ठेकेदारावर आयकर विभागाचे छापे

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत टेंडर घोटाळ्यात ज्या ठेकेदारांचे नाव घेण्यात आले होते त्या ठेकेदारांच्या घरात आणि कार्यालयात आयकर विभागाचे छापे पडल्याने उल्हासनगरात एकच खळबळ...

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसूली

कल्याण : मालमत्ता कर हे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. कल्याण डोंबिवली  महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी वेळोवेळी स्वतः लक्ष घालून सर्व...
- Advertisement -