देश-विदेश

देश-विदेश

गुटखा खाऊन वकील पोहोचला कोर्टात; न्यायालयाने ठोठावला दंड

नवी दिल्लीः सोशल मिडियावर एक व्हिडिओ वायरल झाला आहे. त्यात एक वकील गुटखा खाऊन न्यायालयात गेलेला दिसतो आहे. यावरुन न्यायालयाने त्या वकीलाला पाच हजार...

स्विगीने ३८० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

नवी दिल्लीः फुड डिलिव्हरी कंपनी स्विगीने त्यांच्या ३८० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांत बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे....

बाबा राम रहिमला दुसऱ्यांदा ४० दिवसांची पॅरोल रजा मंजूर

नवी दिल्लीः स्वतःच्याच महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा झालेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंगला ४० दिवसांची पॅरोलची रजा मंजूर...

Android फोनसाठी Google नं बंद केलं ‘हे’ फीचर, नेमकं कारण काय?

गुगलकडून युझर्ससाठी नवनवीन अपडेट सादर केले जाते. जेणेकरून युझर्सला चांगला अनुभव मिळू शकेल. गुगल कंपनीकडून भारतात विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. ज्यामध्ये Gmail, Google...
- Advertisement -

देशात 131 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचा कहर

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आज देशात 131 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 145 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले...

Live Update : टीम इंडियाचा 8 विकेट राखून न्यूझीलंडवर विजय

टीम इंडियाचा 8 विकेट राखून न्यूझीलंडवर विजय नाशिकमधील एनडीएसटीने पाठिंबा दिला, त्यांचे आभार - सत्यजीत तांबे पदवीधरांना न्याय देण्याचं काम मी करणार क्रिकेटर उमेश यादव यांची आर्थिक...

एक व्यक्ती एक कार; सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली जनहित याचिका

नवी दिल्लीः एक व्यक्ती एक कार, असा नियम लागू करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा धोरणात्मक निर्णयाचा विषय आहे....

जम्मूच्या नरवालमध्ये लागोपाठ दोन भीषण स्फोट, 6 जण जखमी

जम्मूमधील नरवाल परिसरात शनिवारी ( 21 जानेवारी) सकाळी लगोपाठ दोन भीषण स्फोट झाले, या स्फोटात 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूचे...
- Advertisement -

उद्या हे जो बायडनची पार्टीसुद्धा फोडतील; संजय राऊतांची मिश्कील टीका

जम्मू-काश्मिरः उद्या जाऊन हे जो बायडनची पण पार्टी फोडतील, अशी मिश्किल टीका ठकारे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी शिंदे-फडणवीस यांच्यावर केली. कॉंग्रेसचे खासदार राहुल...

सीट बेल्ट न लावणं ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांना पडलं महागात; ठोठावला इतका दंड

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 10 हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. लँकेशायर पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी कारवाई करत पंतप्रधान ऋषी सुनक...

जम्मू-काश्मीरमध्ये मिनी बस दरीत कोसळून पाच ठार, १५ जखमी

जम्मू-काश्मीरः जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मिनी बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळून एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती...

Bomb Threat Airplane: मॉस्को-गोवा विमानाला बॉम्बनं उडवण्याची धमकी, विमान उझबेकिस्तानकडे वळवले

पणजी : मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली असून, त्यानंतर विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाची...
- Advertisement -

ब्रिजभूषण सिंह यांना पदावरून हटवले; कुस्तीपटूंचे आंदोलन मागे

नवी दिल्लीः भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या राजीनाम्यासाठी सुरु असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन शुक्रवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले....

अल्फाबेटचा १२ हजार कर्मचार्‍यांना नारळ

गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने एकाच वेळी १२ हजार कर्मचार्‍यांची कपात केली आहे. ही कर्मचारी कपात अल्फाबेटच्या एकूण मनुष्यबळाच्या ६ टक्के आहे. अल्फाबेटचे...

आमदार राजन साळवींची दुसर्‍यांदा एसीबी चौकशी

ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्‍यांनी अलिबाग कार्यालयात दुसर्‍यांदा चौकशी केली. या चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण ठाकरे...
- Advertisement -