देश-विदेश

देश-विदेश

श्रद्धा हत्याकांडाची बिहारमध्ये पुनरावृत्ती, भर बाजारात जिवंत महिलेचे केले तुकडे

भागलपूर - श्रद्धा हत्याप्रकरणामुळे संपूर्ण देश हादरलेला असतानाच बिहारमध्येही हत्येची पुनरावृत्ती घडली आहे. धक्कादायक म्हणजे, याप्रकरणात जिवंत महिलेच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आहेत. भर...

गुजरात निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधानांनी बाजी लावली; संजय राऊतांचा टोला

पंतप्रधान म्हणूनही मोदींनी एक मोठा कालखंड गुजरालाच दिलेला आहे. ही त्यांची दुसरी टर्म आहे तरीही गुजरात निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधानांना बाजी लावावी लागली. भारतीय जनता...

हिजाबसक्तीवरून इराण सरकार नरमले, महिलांच्या आंदोलनाला यश

इराणमध्ये महिलांनी हिजाब (Protest Against Hijab in Iran) घालावं याकरता संस्कृतीरक्षक पोलीस पथक नेमण्यात आले होते. याविरोधात इराणमधील महिलांनी तुफान आंदोलन केले. दोन महिने...

मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया, निवडणूक आयोगाचं कौतुक करत म्हणाले…

अहमदाबाद - नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) माध्यमांना सामोरे जात नाहीत अशी विरोधक टीका करत असतानाच आज त्यांनी पत्रकारांच्या गराड्यात येत माध्यमांशी थेट संवाद...
- Advertisement -

‘भारत जोडो यात्रे’नंतर काँग्रेसचे २६ जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात 'भारत जोडो यात्रे'चे आजोजन करण्यात येत आहे. या 'भारत जोडो यात्रे'नंतर आता देशभरात काँग्रसतर्फे ‘हाथ से हाथ...

कॉंग्रेसच्या बळकटीसाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात कॉंग्रेसला आणखी बळकटी देण्यात सातत्याने प्रयत्न करत...

Gujrat Election 2022 : आज अखेरचा टप्पा; नरेंद्र मोदी, अमित शाह करणार मतदान

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी आज (5 डिसेंबर) दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज आज...

देशातील 25 हायकोर्टांत दरवर्षी 7.5 लाख याचिका होतात दाखल, जनहित याचिकांचाही समावेश

नवी दिल्ली: न्याय दानापेक्षा न्याय मागण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळेच प्रलंबित याचिकांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातच देशभरातील २५ उच्च न्यायालयांमध्ये दरवर्षी साडेसात लाख...
- Advertisement -

‘भारतीय खेळण्यां’ची ताकद जगाला दिसणार, मोदी सरकार 3500 कोटींची मदत करणार

नवी दिल्ली : चिनीनिर्मित खेळण्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार आता देशांतर्गत खेळण्यांच्या बाजारपेठेला चालना देण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे, जेणेकरून भारतीय खेळण्यांची जगभरात...

…तर मोदी आणि शाहांनी २४ किलोमीटर चालून दाखवावं, काँग्रेस नेत्याचं प्रत्युत्तर

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पीएम मोदींनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा...

Live Update : वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची उद्या पहिली बैठक

वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची उद्या १२ वाजता पहिली बैठक 'तुका म्हणे' शब्दप्रयोग केल्यास होणार कारवाई समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचताच शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे दिल्ली...

नरेंद्र मोदींविरोधात बोलणाऱ्यांना भाजपाचा इशारा, विरोधकांवर ‘सुदर्शन चक्र’ फिरवणार

नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress President Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उल्लेख रावण असा केला होता....
- Advertisement -

काश्मीरमध्ये कुरिअरने होतेय दहशतवाद्यांना फंडिंग; पाकिस्तानी संघटनेचा डाव, एसआयएकडून पर्दाफाश

नवी दिल्ली - काश्मीरमधील दहशतवादी कारवायंना पैसे पुरवण्याकरता आयएसआयने (ISI) वापरलेल्या नव्या क्लृप्तीचा राज्य तपास यंत्रणेने (State Investigation Agency) पर्दाफाश केला आहे. ISIडून काश्मीरमधील...

अंदमानात आज चक्रीवादळ घोंगावणार, ‘या’ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

नवी दिल्ली - दक्षिण अंदमान समुद्रात ४ डिसेंबर रोजी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली, 5 डिसेंबरपर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण अंदमान...

देशभरातील 340 महिला अग्निवीरांचा पुढच्या वर्षी होणार नौदलात समावेश

नौदलात अग्निवीरांची पहिली टीम तयार करण्यात येत आहे. 10 लाख 82 हजार उमेदवारांनी यासाठी देशभरातून अर्ज केले होते. त्यातील सुमारे 3474 अग्निवीर नौदलात सहभागी...
- Advertisement -