देश-विदेश

देश-विदेश

‘या’ राज्यातील पोटनिवडणुकीत भाजपा पराभवाच्या दिशेने?

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या निकालानुसार गुजरातमध्ये भाजपा आणि हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. एकिकडे सत्ता...

Himachal Election Result 2022 : मुख्यमंत्री जयराम ठाकूर विजयी; सहाव्यांदा करणार प्रतिनिधित्व

हिमालच विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. या निकालात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सेराज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मुख्यमंत्री जयराम...

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाची मोर्चेबांधणी; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपा आणि काँग्रेसची अटीतटीची लढाई सुरू आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजपा पिछाडीवर आहे. त्यामुळे पराभवाच्या दिशेने जाणाऱ्या भाजपाने...

भारत जोडो यात्रेत भाजपासमर्थक तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काढण्यात येणारी भारत जोडो यात्रा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहे. सध्या भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये...
- Advertisement -

…तर २०२४च्या निवडणुकांमध्ये देशात परिवर्तन होईल; संजय राऊतांचा भाजपाविरोधात प्लॅन

फक्त विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मतविभागणी टाळणं गरजेचे आहे. विरोधकांनी आपापसातले वादविवाद दूर ठेवावे. सध्याचे निकाल पाहता विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास पुढील...

‘आप’ देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष बनणार का? निकष काय आहेत?

नवी दिल्ली - दिल्ली महानगर पालिकेवर आपचा झेंडा फडकल्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष हिमाचलप्रदेश आणि गुजरात निवडणुकांच्या निकालांकडे आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये...

‘दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा..’ भाजपा-आपमध्ये साटेलोटे, संजय राऊतांचा थेट आरोप

गुजरातचा निकाल बघता तो अपेक्षितच होता. कारण तिकडे आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली असती तर नक्कीच भाजपाला काटे की टक्कर द्यावी...

स्विगीमध्येही होणार मोठी नोकरकपात?, देशभरातील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

मुंबई - जगभरात सर्वच क्षेत्रात नोकरकपात होत असताना आता फूड डिलिव्हरी अॅप स्विगीनेही नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास २५० कर्मचाऱ्यांना स्विगी नारळ...
- Advertisement -

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, कोकणासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना इशारा

मुंबई - बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. बुधवारी सायंकाळी हे चक्रीवादळ तयार झालं असून मंदोस असं या...

निकालापूर्वीच हिमाचलमध्ये काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रिपदावरून वाद?

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Himachal Live Update) सुरूवात झाली असून काँग्रेस आणि भाजपामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींच्या...

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस-भाजपामध्ये लढत; सध्याचे निकाल काय सांगतात?

हिमाचल प्रदेशसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, हिमाचल प्रदेश...

गुजरातच्या गादीवर कोण बसणार? आप धक्का देणार की भाजपाचेच वर्चस्व राहणार?

Gujarat Election Result | अहमदाबाद -  गेल्या सहा टर्मपासून गुजरातमधील भाजपाची सत्ता यंदाच्या निवडणुकीत संपुष्टात येऊन सत्ताबदल होईल की पुन्हा भाजपाच गुजरातच्या गादीवर विराजमान...
- Advertisement -

गुजरात आणि हिमाचलमधील 2017च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काय सांगतात? वाचा सविस्तर

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी...

हिमाचल आणि गुजरातमधील निवडणुकांचा निकाल आज लागणार, भाजपा सत्ता कायम ठेवणार का?

नवी दिल्ली - गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election Results) निकाल आज जाहीर होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये सकाळी ८...

सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कर्नाटक बँकेतून

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमावाद पेटल्यानंतर कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांना लक्ष्य केले जात असताना राज्य सरकारने कर्नाटक बँकेशी स्वतंत्र करार केल्याने आगीत तेल ओतले गेले...
- Advertisement -