देश-विदेश

देश-विदेश

ज्ञानवापीमध्ये पूजा करण्यासाठी गेलेल्या स्वामींना ठेवले नजरकैदेत

वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीमध्ये (Gyanvapi Masjid) सापडलेल्या शिवलिंगची पूजा करण्यासाठी काही संत तेथे पोहोचले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने त्यांना पूजा करण्यास नकार दिला असून परिस्थितीवर नियंत्रण...

Kanpur Clash : कानपूर हिंसाचारानंतर पोलीस अॅक्शन मोडवर; 40 जणांविरोधात FIR, 1000 जण आरोपी म्हणून घोषित, 35 जणांना अटक

कानपूरच्या बेकनगंजमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तीन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन एफआयआर पोलिसांनी दाखल केले आहेत तर तिसरा एफआयआर मारहाण आणि तोडफोड...

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; दोन परप्रांतीय मजूर जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) मागील काही दिवसांपासून हिंदूना टार्गेट केले जात आहे. दहशतवाद्यांकडून सतत होणाऱ्या गोळीबारामुळे (Terror Attack) येथील काश्मिरी पंडितांनी एकत्र पलायनाची घोषणा केली होती....

Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर कंटेनरला कारची धडक

पुणे-बंगळुरू महामार्गावर कंटेनरला कारची धडक एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू विदर्भ काँग्रेसचा बालेकील्ला - संजय राऊत परिवर्तन करण्याची आजही लोकांमध्ये गरज - संजय राऊत भारतात श्रीलंकेसारखी स्थिती व्हायला...
- Advertisement -

मोदी सरकारचे अमेरिकेला बोचऱ्या शब्दात प्रत्युत्तर, वर्णद्वेष, हल्ले अन् गन कल्चरवरुन बायडेन सरकारला फटकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अमेरिकेला बोचऱ्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकेने मोदी सरकारमध्ये अल्पसंख्यांकावर झालेल्या हल्ल्यांवरुन आणि देशातील परिस्थितीवरुन एक अहवाल प्रसिद्ध केला...

‘तुर्की’चे झाले ‘तुर्कीये’ ; नामांतरणामागे हे आहे अजब कारण, वाचून व्हाल थक्क

भारतात विविध शहरांच्या जिल्ह्यांच्या नाव बदलाचे वारे आता तुर्की देशातही पोहचले असे म्हणावे लागेल. कारण तुर्की देशाचे नाव आता तुर्कीये असे झाले आहे. तुर्कीचे...

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता अडीच तासात पार करता येणार मुंबई-पुणे अंतर

मुंबई-पुणे पहिली वंदे भारत सेमी हायस्पीड रेल्वे सुरू होणार आहे. या सेमी हायस्पीड रेल्वेमुळे मुंबई-पुणे अंतर केवळ अडीच तासात कापता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून...

मंकीपॉक्सबाबत WHO कडून युटर्न; जगभर चिंता वाढली

कोरोनानंतर (Corona) जगभर मंकीपॉक्सची (Monkeypox) भिती वाढली आहे. कोरोनाप्रमाणेच हा संसर्गजन्य (Virus) आजार असल्याने जागतिक आरोग्य संघनटेने काळजीचे कारण व्यक्त केले आहे. दरम्यान, सुरुवातीला...
- Advertisement -

तरुणींनो, काळजी घ्या! होस्टेलच्या शॉवरमध्ये छुपा कॅमेरा, हार्डडिस्कमध्ये आढळले मुलींचे अश्लिल व्हिडिओ

कॉलेज किंवा नोकरीनिमित्ताने तुम्ही जर होस्टेलमध्ये (Hostel) राहत असाल तर सावधान. कारण गेल्या काही दिवसांपासून होस्टेलच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरे (Spy Camera) सापडण्याचे प्रकार समोर...

केंद्र सरकारचा ऊस उत्पादकांना दिलासा, ऊसाच्या एफआरपीत ‘इतक्या’ रुपयांची वाढ

केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. एफआरपीमध्ये ( FRP) केंद्र सरकारने टनाला 150 रुपयांची वाढ करण्यात...

कानपूरमध्ये मोदींच्या दौऱ्याआधी तुफान राडा, दगडफेकीत दहापेक्षा जास्त जखमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज कानपूर (Kanpur) दौऱ्यावर आहेत. मात्र, याच काळात कानपूरमध्ये मोठा हिंसाचार घडून आला. मोदींच्या दौऱ्याआधीच दोन समाजात वादाची...

Swiggyकडून फ्री होम डिलिव्हरी, फक्त ही अट पाळावी लागेल?

तुम्ही जर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ Swiggyकडून ऑर्डर (Order) करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ऑनलाईन खाद्यपदार्थांची ऑर्डर आणि डिलिव्हरीची सुविधा देणाऱ्या स्विगी या...
- Advertisement -

विशाखापट्टनममधील एका कंपनीतून घातक गॅस गळती, 30 महिलांची प्रकृती गंभीर

आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) विशाखापट्टनममधील एक कंपनीतून घातक गॅस गळती (Gas Leak) झाल्याची घटना समोर आली आहे. या गॅस गळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या ३० महिलांची...

Uttarakhand by-elections Result : Cm धामींचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय, पंतप्रधानांकडून कौतुकाची थाप

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये एतिहासिक विजय मिळवला आहे. शुक्रवारी निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला आहे. धामी यांनी 55 हजारपेक्षा...

Covid Vaccine : देशातील पहिल्या Intranasal Vaccine च्या फेज-2 ट्रायलला मंजुरी, आता मानवावर होणार चाचणी

भारतातील पहिल्या Intranasal Vaccine म्हणजेच नाकावाडे देण्यात येणाऱ्या कोविड-19 या लसीच्या फेज-2 ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. आता या लसीची मानवावर चाचणी केली जाणार...
- Advertisement -