मनोरंजन

मनोरंजन

आलिया विकतेय रणबीरचे कपडे, मिळणाऱ्या पैशातून करणार ‘हे’ काम

बॉलिवूडचे नवे क्यूट कपल म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. दोघेही सध्या त्यांच्या लव्ह स्टोरीमुळे चर्चेत आहेत.  हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आलेत. रणबीर...

कोरियोग्राफर रेमो डिसूझाही वर्णभेदाचा शिकार

सिनेसृष्टीतील वर्णभेद हा मुद्दा नवीन नाही. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर नाव कमावणार्‍या कलाकारांनाही अनेकदा वर्णभेदाला सामोरे जावे लागल्याचे अनुभव आपण ऐकतो. अनेक कलाकार यावर...

‘बाहुबली’ स्टार प्रभास चढणार बोहल्यावर!

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास (bahubali super star prabhas) ’बाहुबली’ चित्रपटानंतर प्रकाश झोतात आला. या चित्रपटाच्या यशानंतर गुड लुकिंग प्रभासवर लाखो तरुणी भाळल्या. अनेकदा लाईव्ह...

सुसाईड नोट लिहून अभिनेत्री कुलजीत रंधावाने ‘या’ साठी केली होती आत्महत्या

मालिकेच्या छोट्या पडद्यावरुन घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे कुलजीत रंधावा. कुलजीतने फार कमी कालावधीतच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. एक जबरदस्त अभिनेत्रीने मात्र करियरच्या...
- Advertisement -

मालदीवमध्ये आलियाने फ्रेंड्सोबत केला ‘कहो ना प्यार है’ या गाण्यावर डान्स;

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील इतर स्टार्स प्रमाणेच आपल्या सुट्ट्या मालदीवमध्ये घालवत आहेत. हे व्हेकेशन एन्जॉय करताना आलियाने तिचे मालदीवचे काही फोटो आणि व्हिडिओ...

Happy Birthday Jagjit singh : १५० हून अधिक अल्बम करणारे गझल सम्राट,पहा त्यांच्या प्रसिद्ध गझल

काही कलाकार हे त्यांच्या कलेने स्वत: सोबतच इतरांचे आयुष्यही समृद्ध करतात. कलेवर त्यांची असलेली अनोखी पकड आणि त्यांचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पडायला...

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनचा अपघात

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनला अपघात झाला आहे. शनिवारी अल्लू अर्जुन आगामी 'पुष्पा' चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो हैदराबादमध्ये पोहचला होता. परंतु अल्लू अर्जुन यावेळी...

टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक

टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठाला मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. एका वेबसाईटवर अडल्ट व्हिडिओ शुट करत तो शेअर केल्या प्रकरणी तिला अटक...
- Advertisement -

कंगणाला दणका, सगळ्याच टॉप ब्रॅण्डसनी करार केले रद्द

वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा रणौत हीने नुकताच एक खुलासा केला आहे. त्यात जाहीरात कंपन्यांच्या सगळ्याच ब्रॅण्डसनी तिच्याबरोबरचे करार रद्द केल्याचे तिने...

सिनेसृष्टीला आणखी एक धक्का, प्रसिद्ध अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

सिनेसृष्टीत मागील वर्षी अनेक कलाकारांचा मृत्यू झाला तर काही सिनेतारकांनी आपले आयुष्य संपवून घेतले होते. सिनेसृष्टीसाठीही २०२० हे वर्ष वाईट गेले आहे. मागील वर्षी...

सपना चौधरीचा ‘बोल तेरे मीठे मीठे’ व्हिडिओ सुसाट, ३ कोटींचा आकडा केला पार

हरियाणवी डान्सर सपना चौधरी नेहमीप्रमाणे तिच्या डान्स स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. सपनाच्या डान्स स्टाईलमुळे तिला अनेक डान्स साँगच्या ऑफर आल्या आहेत. सोशल मीडियावर तिचे...

कोरोना काळात जनता बेहाल पण रणवीर सिंग मालामाल

कोरोनाच्या काळात सर्वांची कामे ठप्प झाली. सिनेक्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला. अनेक सेलिब्रेटींनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. सिनेसृष्टी संपूर्णपणे ठप्प झाली होती. कलाकारांना मोठ्या...
- Advertisement -

अभिनेत्री पूजा हेगडेकडे युजरने न्यूड फोटोची केली मागणी अन् मग

प्रत्येक कलाकार आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसेच काही वेळा आपल्या...

दिग्गज सेलिब्रेटींना खुप काही गमवण्याची भीती, शेतकरी आंदोलनावरुन नसरुद्दीन शाह यांचा टोला

दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरियाणातील शेतकरी मागील ७२ दिवसांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीत आणि पावसातही शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला...

भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! यंदा ‘हे’ तीन मोठे चित्रपट रिलीज होणार

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान आगामी चित्रपटासाठी खूप एक्साइटेड आहे. नुकतच त्याने आपल्या तीन चित्रपटांसंदर्भात मोठे विधान केले आहे. शिवाय त्याने आपल्या चाहत्यांना व्हॅलेंटाईन...
- Advertisement -