लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

Recipe : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खा चटपटीत मसालेदार कांदा

उन्हाळ्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागतो, अशावेळी तुम्ही हा त्रास कमी करण्यासाठी कांद्याचा वापर करू शकता.कांदा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेला पूर्ण करतो. कांदा खाण्यामुळे...

Hair Tips : केस काळे करण्यासाठी वापरा किचनमधील हे पदार्थ

पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी आजकाल बाजारातील वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो, परंतु त्यातील केमिकलमुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास...

Vastu Tips : घरात या दिशेला कॅलेंडर लावल्याने; चमकेल तुमचे भाग्य

वास्तु शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. वास्तु शास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, नक्कीच आपल्याला...

recipe: कुरकुरीत मेथीचे शंकरपाळे

महिलांना जेवणात काय बनवायचे असा प्रश्न रोज पडतो. कारण सर्वांची आवड वेगवेगळी असते तसेच नाश्त्यात आणि जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन मुलंही कंटाळलेली असतात. ...
- Advertisement -

उन्हामुळे चेहरा टॅन झालाय, मग वापरा द्राक्षापासून बनवलेले ‘हे’ पाच फेस पॅक

प्रत्येक ऋतुनुसार त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणारा घाम आणि टॅनिंग यामुळे चेहऱ्यावर विपरित परिणाम होता. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी...

Recipe : नाश्त्यासाठी बनवा बटाट्याचे धिरडे आणि कुटुंबाला करा खूश

आज काय बनवायचे असा प्रश्न रोज सकाळी उठल्यावर पडतो. पोहे, उप्पीट, इटली, डोसा, हे रोजचे ठरलेले मेन्यू आहेत. पण सर्वांची आवड वेगवेगळी असल्याने नेमकं...

World Health Day 2022 : जगातील 99 टक्के लोकसंख्या विषारी हवेच्या विळख्यात; WHO चा धक्कादायक खुलासा

7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे महत्त्व म्हणजे, याच दिवशी 72 वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना...

Weight Loss : पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेअभावी वर्कआऊट (Workout) करायला मिळत नाही. अशा स्थितीत तंदुरुस्त राहण्यासाठी आणि वजन कमी करण्याची चिंता सर्वांना जाणवत असते. प्रमाणापेक्षा जास्त वजन...
- Advertisement -

Vastu Tips : फिश एक्वेरियममधील ‘या’ रंगाचा मासा करेल तुमच्या घरातील नकारात्मकता दूर

वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये आणि व्यापाराच्या ठिकाणी फिश एक्वेरियम ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की, भगवान विष्णूंचा पहिला अवतार हा मस्य अवतार होता....

Intermittent Fasting : कॉमेडियन भारती सिंहने वेट लॉससाठी केलेलं इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय ?

सुप्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंहने नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला आहे. प्रेग्नेंसीच्या आधी तिने तिचं जवळपास १५ किलो वजन कमी केलं होतं. वजन कमी...

Health Care : उन्हाळ्यात हिरवे बदाम खाल्ल्याने हे होतात फायदे

राज्यात तापमान सातत्याने वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे लोक खूप हैराण झाले आहेत. लोक एसीची हवा आणि गार पाणी पिऊन स्वत:चा बचाव करत आहेत. तर...

Vomiting In Travelling : तुम्हाला प्रवासात उलटीचा त्रास होतो का? मग करा हे उपाय

अनेकांना प्रवासादरम्यान उलटीचा त्रास होतो किंवा मळमळल्यासारखे होते. आपल्यापैकी अनेकांना प्रवासामध्ये उल्टी होणे किंवा अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक जण...
- Advertisement -

Health Fitness-wellness : स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांना येतो घाम! ही आहेत कारणे

उन्हाळ्यात अनेकांना घाम येतोच. अनेक लोकांना खूप घाम आलेला अजिबात सहन होत नाही. पण घाम येणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. शरीराचे सामान्य...

Summer Tips-हॉट उन्हात घ्या कूल कूल कलिंगड आणि कोकम स्मूदीचा स्वाद

उन्हाळा सुरू झाला असून यावर्षी उष्माही रेकॉर्डब्रेक वाढला आहे. यामुळे दिवसाच नाही तर रात्रीही अंगाची काहीली काहीली होत आहे. साहजिकच एवढ्या उष्म्यात घामाद्वारे शरीरातील पाणीही...

Relationship Tips; नेहमी भांडणानंतर तुमचा पार्टनर तुम्हाला माफ करतो? मग हे वाचा

नातेसंबंध म्हटले की वाद विवाद रुसवे फुगवे हे आलेच. पण जर तुमच्यात आणि पार्टनरमध्ये सतत वाद होत असतील आणि प्रत्येकवेळी तुम्ही त्याची माफी मागत...
- Advertisement -